महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Mumbai Vinod tawade, Eknath Khadse, Raj Purohit and Lidar BJP no name Election list PT2M

मुंबई । भाजपचे काही दिग्गज नेते गॅसवर, दुसऱ्या यादीची प्रतिक्षा

भाजपचे काही दिग्गज नेत्यांना उमेदवारी जाहीर न झाल्याने ते गॅसवर आहेत. त्यांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांना दुसऱ्या यादीची प्रतिक्षा आहे.

Oct 2, 2019, 10:00 PM IST
Balasaheb Sanap rebellion in Nashik PT40S

नाशिक । बाळासाहेब सानप समर्थक बंडाच्या तयारीत, १४ नगरसेवक राजीनामा देणार?

नाशिक येथे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. बाळासाहेब सानप समर्थक बंडाच्या तयारीत असून भाजपचे १४ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

Oct 2, 2019, 09:45 PM IST

नवी मुंबईत भाजपविरोधात शिवसेना आक्रमक, वाशीत रास्तारोको आंदोलन

 शिवसेना आणि भाजप यांच्यात जरी युती झाली तरी विरोधी राजकारण सुरु आहे. 

Oct 2, 2019, 09:36 PM IST

राष्ट्रवादीला मोठा धक्का, यांनी केला वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

Oct 2, 2019, 07:34 PM IST

'या' नेत्याचा शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र'

शिवसेना - भाजप युती झाली तरी दोन्ही पक्षात मोठी नाराजी उफाळून आली आहे. 

Oct 2, 2019, 06:50 PM IST

गणेश नाईक यांच्यासाठी मुलगा संदीप यांची ऐरोलीतून माघार

भाजपच्या पहिल्या यादीत गणेश नाईकांना स्थान न मिळाल्याने गणेश नाईक नाराज होते.  

Oct 2, 2019, 04:07 PM IST

काँग्रेसची दुसरी यादी : पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुख यांना उमेदवारी

विधानसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेसने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे.  

Oct 1, 2019, 11:15 PM IST

डहाणू विधानसभा मतदारसंघात माकपचे भाजप समोर आव्हान

डहाणू विधानसभा मतदारसंघात माकपने भाजपसमोर आव्हान उभे केले आहे.  

Oct 1, 2019, 10:04 PM IST

पुण्यात भाजपने तिघांचा पत्ता कापला, चार नवे चेहरे

भाजपच्या तीन विद्यमानांचा पत्ता कापला गेला आहे.

Oct 1, 2019, 09:43 PM IST

काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांचा पक्षाला रामराम

कोकणातील आणि नंदुरबार जिल्ह्यातील आमदारांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे.

Oct 1, 2019, 09:11 PM IST

शिवसेना - भाजप युतीला बंडखोरीचे ग्रहण, हे बंडाच्या तयारीत

 भाजप-शिवसेनेच्या उमेदवारी याद्या जाहीर होताच अनेक ठिकाणी बंडखोरी उफाळून आली आहे. 

Oct 1, 2019, 08:50 PM IST

भाजपचा नवा नारा, 'फिर एक बार देवेंद्र सरकार'

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच भाजपच्या निवडणूक प्रचाराचा प्रमुख चेहरा.

Oct 1, 2019, 07:26 PM IST

आदित्य ठाकरेंसाठी वरळीचा मतदार संघ का निवडला?

वरळीतूनच आदित्य ठाकरे यांना का उमेदवारी दिली, याचीच जास्त चर्चा आहे.

Oct 1, 2019, 05:43 PM IST