Mumbai Rains : पावसाच्या संततधारीमुळं मुंबईतील वाहतुकीवर परिणाम
Mumbai Rains : काही दिवस उसंत घेतल्यानंतर शुक्रवार पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ज्यामुळं शहरातील वाहतुकीवर याचे परिणाम होताना दिसत आहेत.
Jul 14, 2023, 08:41 AM ISTMaharashtra Rain : पुढील 5 दिवस मुसळधार; पावसाळी सहलींना जाणाऱ्यांची मज्जाच मजा!
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं चांगला जोर धरला असून, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता तो मुंबई, नवी मंबईसह इतरही भागांमध्ये चांगलाच सक्रिय झाला आहे.
Jul 14, 2023, 06:49 AM IST
Maharashtra Rain Updates : आज विजांच्या कडकडाटासह वादळ, 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Weather Updates : या आठवड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 13, 2023, 06:53 AM ISTमंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या हालचालींना वेग, तिढा सोडवण्यासाठी दिल्ली दरबारी जाणार
अजित पवार यांच्यासह 8 आमदारांनी शपथ मंत्रीपदाची शपथ घेऊन आता 11 दिवस उलटले. पण अद्यापही खातेवाटप झालेलं नाही. त्यातच मंत्रीमंडळाचा विस्तारही रखडला आहे. त्यामुळे हा प्रश्न आता दिल्ली दरबारी जाणार असल्याची चर्चा आहे
Jul 12, 2023, 02:09 PM ISTMaharashtra Rain Updates : विदर्भात 'यलो अलर्ट' तर कोकण- मुंबईत मुसळधार, पाहा पावसाची बातमी
Maharashtra Weather Updates : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं जोर धरला असला तरीही अद्याप काही भाग मात्र वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहे. असं असतानाच आता विदर्भासाठी मात्र हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे.
Jul 12, 2023, 06:36 AM IST
Maharashtra Political Crisis : नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी सुरु असतानाच आता नव्यानं मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Jul 11, 2023, 07:41 AM IST
Maharashtra Rain Updates : कोकण- विदर्भात यलो अलर्ट; तुमच्या भागात काय परिस्थिती?
Maharashtra Weather News : तुम्ही जर येत्या काही दिवसांमध्ये पावसाळी सहलीसाठी किंवा आणखी कोणत्या कारणासाठी राज्याच्या दुसऱ्या भागात जाणार असाल, तर आधी ही बातमी वाचा...
Jul 11, 2023, 06:42 AM IST
महाराष्ट्रातून गुजरातला गेला; 1.54 लाख कोटींचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत
तैवानची कंपनी फॉक्सकॉननं वेदांतासह करार मोडला. भारतात सेमी कंडक्टर प्लांट लावण्यासाठी केला होता करार.
Jul 10, 2023, 09:44 PM ISTराजकीय धुमश्चक्रीनंतर 5 दिवसांनी घरी पोहोचताच रोहित पवार नि:शब्द; 'तोंडून शब्द फुटत नव्हता...' म्हणत लिहिली भावनिक पोस्ट
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच अडचणी घडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या आठ विश्वासू आमदारांनी पक्षात बंडखोरी केली आणि भाजप- शिंदे सरकारशी हातमिळवणी करत सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. एकिकडे आपल्याच माणसांनी पक्षातून काढता पाय घेतलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार मात्र पावलोपावली साथ देताना दिसत आहेत.
Jul 10, 2023, 10:41 AM ISTMaharashtra Rain News : सावधान! 13- 14 जुलै रोजी कोकणात मुसळधार; निसर्ग धडकी भरवणार
Maharashtra Rain News : साधारण आठवड्याभरापासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. असा हा पाऊस पुढील 24 तासांच नेमके काय तालरंग दाखवणार? पाहा...
Jul 10, 2023, 06:53 AM IST
राज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले, "एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु पण..."
Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये 'एक सही संतापाची' मोहीम राबवली जात असून त्याचसंदर्भात अमित ठाकरेंनी आपलं मतप्रदर्शन केलं आहे.
Jul 9, 2023, 10:14 AM ISTराज्याच्या राजकारणात 'शकुनी मामा' कोण? अमोल कोल्हे यांनी येवल्यात उठवलं रान, म्हणाले...
Amol Kolhe Speech: मला काही कळेना झालंय... मिठाच्या खड्याचा आकार टरबुज्यासारखा झालाय की कमळासारखा झालाय? असा सवाल करत अमोल कोल्हे यांनी मैदानात गाजवलं.
Jul 8, 2023, 06:25 PM ISTMaharashtra Politics: नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले, 'मंत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हे माहिती नाही की....'
Maharashtra Politics: जे मंत्री होणार होते त्यांची अवस्था समजू शकतो. तो नक्कीच नाखूष होऊन या गर्दीत माझा नंबर कधी येईल का? असा प्रश्न विचारत असतील, असे गडकरी म्हणाले.
Jul 8, 2023, 09:15 AM ISTMaharashtra Rain News : सावध राहा! पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट, तर मुंबईत...
Maharashtra Rain News : महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सध्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अद्यापही काही जिल्हे वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहेत ही बाब मात्र नाकारता येत नाही.
Jul 8, 2023, 06:53 AM ISTSupriya Sule: 'आलं तर आलं तुफान...', सुप्रिया सुळे यांची पोस्ट चर्चेत!
Supriya Sule Share Inspirational Lines: अजित पवारांच्या 'राज्य'कारणावर आता सुप्रिया सुळे यांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बैठकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना टोले लगावले होते
Jul 7, 2023, 11:10 PM IST