शिक्षकांच्या बदल्यांना कायमची सुट्टी? महाराष्ट्र सरकार चा नवा फंडा...मुक्काम पोस्ट झेडपी शाळा
Deepak Kesarkar On Teacher Transfer : शिक्षक एकाच जागी थांबून मुलांना चांगल्यारीतीने शिक्षण देतील अशी व्यवस्था निर्माण करणं अशी सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील शिक्षकांच्या बदल्या न करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितलं आहे.
Apr 24, 2023, 08:58 PM ISTMaharashtra Weather : अवकाळी रिटर्न्स! हवामान विभागाकडून या आठवड्यासाठी मिळाला महत्त्वाचा इशारा
Maharashtra Weather : सातत्यानं बदलणाऱ्या हवामानाचे हे तालरंग नव्या आठवड्यातही पाहता येणार आहेत. एकिकडे उन्हाच्या झळा सोसत नसल्यामुळं नागरिकांचे हाल होत असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळी राज्यातील काही भागाला झोडपणार आहे.
Apr 24, 2023, 07:13 AM IST
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, नागपुरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
Maharashtra Unseasonal Rain : नागपुरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. ढिगाराखाली दबून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, येत्या दोन दिवसात म्हणजेच 22 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Apr 21, 2023, 08:44 AM ISTMaharashtra Weather : पुढील 48 तास पावसाचे; मुंबई- कोकणात मात्र... हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा
Maharashtra Weather : राज्यातून अवकाळी पावसानं काढता पाय घेत असल्याचं चित्र मागील दोन दिवसांमध्ये पाहायला मिळालं होतं. पण, आता मात्र हा अवकाळी काही केल्या मान्सूनशी गाठ पडल्यानंतरच माघारी फिरेल असं चित्र आहे.
Apr 21, 2023, 06:59 AM IST
Summer Vacation: आजच शाळांना सुट्ट्या द्या आणि सुट्ट्यांमध्ये...; उष्णतेच्या लाटेमुळं शालेय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
Maharashtra Schools Summer Vacation: दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर अनेक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीसाठीच्या वार्षिक परीक्षांना सुरुवात झाली. काही शाळांच्या परीक्षा आतापर्यंत उरकल्या, तर काही शाळांनी नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवातही केली. पण...
Apr 20, 2023, 03:03 PM ISTMaharashtra Weather : उन्हाची तीव्रता सोसेना? आताच पाहा हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा
Maharashtra Weather : राज्यातून अद्यापही अवकाळीनं काढता पाय घेतलेला नाही. असं असलं तरीही अवकाळीच्या या सावटापासून महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. पाहा येत्या दिवसांसाठी हवामान विभागाचा काय इशारा...
Apr 20, 2023, 07:05 AM IST
राज्यात पारा चाळीशीपार, दुपारी 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेवर कार्यक्रमांना परवानगी नाही... GR निघणार
राज्यात उष्णतेने कहर केला आहे. पुढच्या चार दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माधाताने 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झालाय
Apr 19, 2023, 02:41 PM ISTSchool Reopening : शाळा सुरु होण्याचा तारीख बदलली; विद्यार्थी- पालकांनो पाहून घ्या नवा दिवस
School Reopening : एप्रिल महिन्याचा शेवट जवळ असून आता मे महिना समोर उभा ठाकला आहे. हा महिनाही संपल्यानंतर लगेचच उन्हाळी सुट्टी संपून शालेय आयुष्याची नवी सुरुवात होणार असल्याचाच विचार सध्या काही विद्यार्थ्यांच्या मनात असेल.
Apr 19, 2023, 07:50 AM IST
महाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर; 'या' भागांवर मात्र गारपीटीचं सावट
Maharashtra Weather Updates : राज्यासोबतच देशातील हवामानात मोठे बदल. कुठे सुरुये पाऊस तर कुठे उष्णतेची लाट. पर्यटानाच्या निमित्तानं तुम्हीही परराज्यात जाणार असाल तर हवामानाचा अंदाज एकदा पाहाच.
Apr 19, 2023, 07:17 AM IST
Maharashtra Weather : राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र, पण अवकाळीची माघार नाहीच
Maharashtra Weather : फेब्रुवारी महिन्यापासूनच राज्यात तापमान वाढीस सुरुवात झाली आणि यंदाचा उन्हाळा नाकीनऊ आणणार याच विचारानं अनेकांच्या मनात धडकी भरली. पण, ऐन उन्हाळ्यातच राज्याला अवकाळीचा तडाखा बसला.
Apr 18, 2023, 06:45 AM IST
Ajit Pawar: अजितदादांचा काही नेम नाय, कुणकुण लागली आता दिवसाढवळ्या शपथपिधी?
Maharastra Political News: उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) आपबिती मांडली होती. तर अजित पवार (Ajit Pawar) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यात दिल्लीत बैठक झाल्याची बातमी देखील समोर आली होती. त्यामुळे आता अजित पवार यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार, अशी शक्यता आहे.
Apr 17, 2023, 06:35 PM ISTAjit Pawar भाजपच्या वाटेवर? दादा होणार एकनाथ शिंदे पार्ट -2? मविआचं टेन्शन वाढलं
राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच
पुढचा महिना पक्षप्रवेशाचाच असल्याचं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे.
Maharashtra Political News : मविआच्या वज्रमूठ सभेत आज नेते कडाडणार की अवकाळीची वीज?
Vajramuth Sabha : राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा. वर्जमूठ सभेत नेमकं काय घडणार? सभेला कोणाची उपस्थिती, कोण मारणार दांडी? पाहून घ्या
Apr 16, 2023, 10:16 AM ISTTraffic Police Video : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं, मुंबईसह दोन शहरातील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद
Traffic Police Video : चाललं तरी काय आहे, तीन ठिकाणी वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवर कारचालकाने फरफटत नेल्याचा थरार व्हिडीओ समोर आले आहेत. मुंबईसह (Navi Mumbai Traffic Police Video) अजून दोन शहरातील धक्कादायक घटनेने एकच खळबळ माजली आहे. (Viral Video)
Apr 16, 2023, 09:25 AM ISTMaharashtra Weather : राज्याच्या ‘या’ भागात Yellow तर, इथं Orange Alert; देशात हवामानची काय स्थिती ?
Maharashtra Weather : राज्यात यंदाचा मान्सून समाधानकारक असणार, असं म्हटलं जात असतानाच अवकाळी जाणार कधी ते सांगा, असाच सूर नागरिक आळवत आहेत. अवकाळी आणि गारपीटीसंदर्भातील येत्या दिवसांसाठीचे इशारे आधी पाहा आणि मग हा प्रश्न विचारा
Apr 16, 2023, 06:40 AM IST