पुढच्या 48 तासांत महाराष्ट्रात उकाडा वाढणार, Monsoon च्या आगमनाची तारीखही पाहून घ्या
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मान्सून केव्हा येणार याचा तारखांसह वर्तवण्यात आलेला अंदाज पाहूनच घ्या. कारण, अवकाळीनं झोडपल्यानंतर आता बळीराजा मान्सूनलाही घाबरूनच आहे.
May 16, 2023, 06:46 AM ISTपुणेकरांसाठी मोठी बातमी! पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? 'या' नावाने असणार नवीन जिल्हा?
संस्कृतीचं आणि शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune) मोठमोठ्या कंपन्या आल्या आणि पुण्याची लोकसंख्याही वाढू लागली. वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुण्याचं विभाजन करण्याची मागणी भाजप आमदाराने केली आहे.
May 15, 2023, 06:20 PM IST
पैशांनी भरलेलं पाकिट आणि मुंबई....! मुंबईकर ठरले जगातील दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक शहर
Mumbai Honest Cities : जगातील कोणत्या शहरात लोक जास्त प्रामाणिक आहेत याच आढावा रीडर्स डायजेस्टने घेतला. यात भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा समावेश करण्यात आला आहे.
May 14, 2023, 12:32 PM ISTHeat Wave : राज्यात चौथ्यांदा उष्णतेच्या लाटेचा इशारा, आतापर्यंत 4 जणांचे बळी
Heat Wave in Maharashtra : राज्यात उन्हाळ्याने कहर केलाय. बहुतांश भागात पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे. (Maharashtra Weathe) वाढत्या तापमानामुळे आजारपणं वाढली आहेत. दरम्यान, राज्यात उष्माघातामुळे आतापर्यंत चार जणांचे बळी गेलेत.
May 14, 2023, 07:24 AM ISTMaharashtra Weather Forcast : सावध व्हा, सुट्टीला घरातच राहा; राज्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार
Maharashtra Weather Forcast : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून कमी जास्त प्रमाणात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसानं आता काहीशी उसंत घेतली असली तरीही तो पूर्णपणे परतलेला नाही. काय आहे येत्या काळासाठीचं हवामान वृत्त? पाहा...
May 13, 2023, 07:01 AM IST
इथे महाराष्ट्रात उकाडा वाढला, तिथे Cyclone Mocha च्या हाती गेली मान्सूनच्या गतीची सूत्र
Maharashtra Weather Forcast : तुमच्यापासून दूर असणारं Cyclone Mocha चक्रिवादळ थेट नुकसानाच्या स्वरुपात परिणाम करताना दिसलं नाही, तरी आता म्हणे मान्सूनच्या गती आणि दिशेबाबत हेच वादळ ठरवेल.
May 12, 2023, 06:40 AM IST
सुशांत आणि आर्यन प्रकरणामुळे प्रसिद्धीत आलेले समीर वानखेडे राजकारणात उतरणार, येथून निवडणूक लढवणार
Sameer Wankhede News : NCBचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्याची शक्यत आहे. ते विधानसभा निवडणुकीपासून आपली राजकीय इनिंग सुरु करु शकतात, अशी माहिती समोर आली आहे. ते वाशिममधून निवडणूक लढवू शकतात. मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याचा सस्पेन्स कायम आहे.
May 11, 2023, 11:47 AM ISTLive Location : महाराष्ट्रापासून Cyclone Mocha किती दूर? घराबाहेर पडण्यापूर्वी घ्या हवामानाचा अंदाज
Cyclone Mocha Impact On Weather : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सक्रिय असणारा अवकाळी पाय काढताना दिसत नाहीये. त्यातच मोका चक्रिवादळाच्या इशाऱ्यामुळं राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
May 11, 2023, 07:04 AM IST
कुठवर पोहोचलं Cyclone Mocha? Live Video च्या माध्यमातून पाहा कसं धारण करतंय रौद्र रुप
Cyclone Mocha Maharashtra Weather Updates : मोका चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही म्हणता म्हणता राज्यातील काही भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं आता नेमका कोणत्या भागाला हा इशारा देण्यात आला आहे ते नक्की पाहा.
May 10, 2023, 06:48 AM IST
Gautami Patil : गौतमीचा नाद करेल जीवाचा घात, कुठे लाठीमार तर कुठे गोंधळ
गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमातला राडा तसा महाराष्ट्रासाठी नवीन नाही. मात्र तिच्या प्रत्येक कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी वाढू लागलीय. ही हुल्लडबाजी पाहिल्यनंतर हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.
May 9, 2023, 08:21 PM ISTशरद पवार म्हणाले, 'सामना'त राऊत काय लिहितात त्याला महत्त्व देत नाही'
Sharad Pawar on Saamana Editorial Criticism : 'सामना'च्या अग्रलेखातून काय लिहितात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना सुनावले आहे. आम्ही काय केलं हे त्यांना माहीती नाही. आमच्या घरातील हा प्रश्न होता. मते वेगवेगळी येत असतात. पण आम्ही घरात बसून निर्णय घेतो, असे पवार म्हणाले.
May 9, 2023, 11:01 AM ISTPune News : 60 हजार रुपयांत 10- 12 वी, बीए, बीकॉमची बनावट प्रमाणपत्रं विकणारी टोळी गजाआड
Pune News : नापास तरुणांना दहावी- बारावीचं बोगस प्रमाणपत्र देणारा टोळीचा पर्दाफाश. राज्याच्या शिक्षण विभागाला आणि इतरही यंत्रणांना खडबडून जागं करणारी बातमी. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात काय सुरुये?
May 9, 2023, 08:11 AM IST
'मोचा' चक्रीवादळाच्या रौद्र रुपामुळं वादळी पाऊस; महाराष्ट्रावरही सावट?
Mocha Cyclone Weather Updates: मोचा चक्रीवादळाचा फटका देशातील दक्षिणेकडे असणाऱ्या किनारपट्टी भागांना बसणार असून, त्यामुळं महाराष्ट्रावर आणि अवकाळीवर काय परिणाम होणार हाच प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे.
May 9, 2023, 07:13 AM IST
Cyclone Mocha : आजचा दिवस चक्रिवादळाचा, महाराष्ट्रात पाऊस
Maharashtra Weather Forecast Today : हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मच्छिमारांपासून यंत्रणांपर्यंत सगळेच सतर्क. पाहा वादळ कुठे सुरु होऊन कोणत्या रोखानं प्रवास करणार. या परिस्थितीचा तुमच्या भागातील हवामानावर नेमका काय परिणाम होणार...
May 8, 2023, 06:54 AM IST
Weather Forecast Today : चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर कसं असेल आजचं हवामान? 8 मे रोजी मोठ्या बदलाची अपेक्षा
Maharashtra Weather Forecast Today : पावसाचा तडाखा कायम, राज्याच्या काही भागांमध्ये तापमान वाढीस सुरुवात. पाहा सातत्यानं बदलणाऱ्या हवामानाचा अंदाज. येत्या दिवसांमध्ये कसे वाहतील वारे आणि कसं असेल पर्जन्यमान...
May 6, 2023, 06:46 AM IST