Maharashtra Weather : महाराष्ट्रावर अवकाळी संकट; पाऊस, गारपीटीमुळं पिकांचं नुकसान
Maharashtra Weather : महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी जाणवणारा उकाडा काही प्रमाणात कमी झालेला असला तरीही आणखी एका संकटानं राज्याला दणका दिला आहे हे आहे अवकाळीचं संकट.
Mar 6, 2023, 12:10 PM IST
Maharashtra Weather Update : फेब्रुवारीत उन्हाळा, मार्चमध्ये पावसाळा? हवामान विभागाचा इशारा पाहून धक्का बसेल
Maharashtra Weather Update : असं म्हणतात की, होळीला (Holi 2023) अग्नी दिला म्हणजे उन्हाळा (Summer) आणखी वाढण्यास सुरुवात होणार. पण, सध्या मात्र परिस्थिती बऱ्याच अंशी बदललेली दिसत आहे.
Mar 6, 2023, 07:11 AM IST
'मोडक्या, तुटक्या एसटीवर मुख्यमंत्र्यांची जाहीरात, पैसे उधळण्यापेक्षा...' अजित पवारांनी सुनावलं
Ajit Pawar: एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers) निलंबनप्रकरणी अजित पवार यांची सरकारवर टीका, एसटीच्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी. एसटीची दुरुस्ती, देखभाल, कर्मचाऱ्यांसाठी पैसे वापरण्याची विधानसभेत मागणी
Mar 3, 2023, 04:31 PM ISTखेळ मांडला! नवीन कपडे घ्यायचेत, तिसरीत शिकणारी धनश्री काढतेय तळपत्या उन्हात कांदा
कांद्याला बाजार कवडीमोल भाव मिळत असल्याने मजूर लावून कांदा काढणं शेतकऱ्याला परवडेनासं झालंय, त्यामुळे आपल्या पित्याला मदत करण्यासाठी तिसरीतली मुलगी तळपत्या उन्हात कांदा काढणीचं काम करतेय
Mar 1, 2023, 08:35 PM ISTHeat Wave : फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने मोडला 146 वर्षांचा विक्रम, मार्च महिन्यात काय होणार?
Weather Update : फेब्रुवारी महिन्यात सूर्याने आपलं रौद्र रुप दाखल्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचा अगाची लाही लाही झाली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने आपले 146 वर्षांचा विक्रम मोडला आहे.
Mar 1, 2023, 07:21 AM ISTविधानपरिषदेत शिंदे-भाजपचा मोठा सापळा, ठाकरेंनाही मानावा लागणार शिंदेंचा आदेश?
शिंदेंच्या व्हीपपासून थोडा काळ का होईना ठाकरे गटाला दिलासा मिळाला होता. मात्र त्यात आता शिंदे-भाजपनं ठाकरे गटावर दुहेरी हल्ला चढवलाय
Feb 28, 2023, 07:58 PM ISTHeat Wave in Maharashtra: दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका; हवामान विभागाचा अलर्ट
Heat Wave in Maharashtra: दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका; हवामान विभागाचा अलर्टमार्च महिन्यात सूर्य आग ओकणार आहे. यामुळे उन्हाचा तडाखा वाढणार आहे (Extreme heat). हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Feb 28, 2023, 07:54 PM ISTAjit Pawar Black & White : शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचा विश्वासघात, अजित पवार यांचा घणाघाती आरोप
अजित पवारांनी सांगितलं बंड टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काय करायलं हवं होतं, झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट (Black & White) कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मांडली परखड मतं.
Feb 28, 2023, 07:24 PM ISTWeather Update: देशातील 7 राज्यांत सूर्य आग ओकणार; महाराष्ट्रात काय परिस्थिती?
Weather Update: सध्याच्या घडीला कुठंही बाहेर पडण्याच्या विचारात असाल, तर आताच्या आता हवामानाचा अंदाज घ्या. कारण, मार्च महिन्यामध्ये सूर्य आग ओकणार...
Feb 28, 2023, 08:33 AM IST
बळीराजाचा आक्रोश! डोळ्यातून पाणी काढतोय कांदा, वांग्यानंही केला शेतकऱ्यांचा वांदा
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे, आणि आता तर शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावाने शेतकऱ्याला रडवलं आहे.
Feb 27, 2023, 09:12 PM ISTSushama Andhare : 'फायर ब्रँड' सुषमा अंधारे परिस्थितीपुढे हतबल, लेकीसोबतचा फोटो पोस्ट करत अश्रू आवरत म्हणाल्या...
Sushama Andhare : विरोधकांवर टीका करताना आपल्या धारदार शब्दांनी त्यांना नमवणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यापुढे आलेली ही परिस्थिती किती कठीण आहे याचा विचारही करणं अशक्य.
Feb 27, 2023, 08:50 AM ISTMaharashtra Weather Update : अंगाची लाहीलाही! पुढील तीन दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather : आताची सर्वात मोठी बातमी...हवामान विभागाने (IMD) धोक्याची घंटा दिली आहे. पुढील तीन दिवस काळजी घेण्याचे आवाहन (February Temprature) करण्यात आले आहे. कारण उन्हाळा सुरू होण्याआधीच उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Feb 26, 2023, 09:04 AM ISTMaharashtra Weather Update : भीषण! पुढील दोन दिवसांत उष्णता गाठणार उच्चांक; किती असेल तापमान, पाहून घ्या
Maharashtra Weather Update : फेब्रुवारी महिन्यातच परिस्थिती इतकी बिघडली आहे, की तापमानाचा वाढता आकडा पाहता गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे.
Feb 24, 2023, 06:50 AM ISTMaharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा पाहूनच फुटेल घाम; उन्हाळा सहन करायचा तरी कसा?
Maharashtra Weather Forecast : फेब्रुवारीत उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्यामुळं मार्च ते जून मध्ये नेमकी काय परिस्थिती असेल या विचारानं सर्वच हैराण.
Feb 23, 2023, 10:07 AM IST
पहाटेचा शपथविधी पवारांचीच खेळी, शपथविधीचं भूत कुणाच्या मानगुटीवर?
पहाटेच्या शपथविधीला आता जवळपास चार वर्ष उलटली मात्र त्यावरुन सुरु असलेलं कवित्व काही संपायला तयार नाही. आता शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीवर सर्वात मोठं विधान केलंय
Feb 22, 2023, 10:09 PM IST