सलमान खान हाजीर हो, महिला आयोगासमोर!
पुढच्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या सलमान खानच्या 'सुल्तान' या चित्रपटाआधी आज तो महिला आयोगासमोर हजर होणार आहे.
Jun 29, 2016, 01:11 PM ISTनिर्भया प्रकरण : महिला आयोगाची याचिका कोर्टाने फेटाळली
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात सोमवारी सुप्रीम कोर्टाने महिला आयोगाची याचिका फेटाळून लावली. अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्यास विरोध दर्शवत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.
Dec 21, 2015, 11:50 AM IST'आप' आमदार सोमनाथ भारती वादाच्या भोवऱ्यात, ५ वर्षांपासून पत्नीचा छळ
आम आदमी पक्षांच्या नेत्यासमोरचे संकटं काही कमी होत नाहीयेत. तोमर यांच्या अटकेनंतर आता आमदार सोमनाथ भारती वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भारती चार वर्षांपासून आपला छळ करत असल्याचा आरोप त्यांची पत्नी लिपिका मित्रा यांनी केलाय.
Jun 10, 2015, 08:54 PM ISTराज्यात महिला अत्याचाऱांत वाढ, महिला आयोग अध्यक्ष विना
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या असताना, अशा पीडित महिलांना न्याय कसा मिळणार, हा मोठा प्रश्नच आहे. कारण नवं सरकार आल्यापासून महिला आयोगाला अजून अध्यक्ष किंवा सचिवच मिळालेला नाही. उत्तर महाराष्ट्राच्या सदस्यानं राजीनामा दिला असून, अवघ्या चार सदस्यांवर आयोगाचा कारभार सध्या अवलंबून आहे.
Mar 31, 2015, 05:08 PM ISTमहिला आयोगकडून रेल्वे स्टेशनची पाहणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2015, 05:45 PM ISTमहिला आयोगाकडे आता भाजप सरकारचंही द़र्लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 09:35 AM ISTमहिला आयोगाकडे नव्या सरकारचंही द़र्लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 07:59 PM ISTवेश्याव्यवसायाला कायदेशीर करण्याची शिफारस करणार महिला आयोग
राष्ट्रीय महिला आयोग वेश्याव्यवसायाला कायदेशीर करण्याची शिफारस करण्याची शक्यता आहे. कारण महिला आयोगाच्या प्रमुख्य ललिता कुमारमंगलम देशातील सेक्स वर्कर्सचं आयुष्य सुसह्य बनविण्यासाठी प्रयत्न करतायेत. महिला आयोग याप्रकरणी हायकोर्टाद्वारे बनवण्यात आलेल्या समितीसमोर ८ नोव्हेंबरला आपल्या शिफारशी ठेवणार आहेत.
Nov 1, 2014, 09:22 AM ISTसुशीबेन शहांना हवंय काँग्रेसकडून तिकीट
सुशीबेन शहांना हवंय काँग्रेसकडून तिकीट
Aug 14, 2014, 09:45 AM ISTमहिलांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावर मिर्गेंची माफी
महिला आयोगाच्या सदस्या आशा मिर्गे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता, जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतोय, असं आशा मिर्गे यांनी म्हटलं आहे.
Jan 28, 2014, 08:51 PM ISTमहिला आयोग सदस्यांचं वादग्रस्त वक्तव्य
महिला आयोगाच्या सदस्या आशा मिर्गे यांनी महिलांविषयी केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं आहे. मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी मुलींचे कपडे तसेच वागणं आणि अयोग्य ठिकाणी जाणं या तीन गोष्टी करणीभूत असतात, असं वादग्रस्त वक्तव्य आशा मिर्गे यांनी केलं आहे.
Jan 28, 2014, 04:51 PM ISTगेल्या साडेचार वर्षांपासून महिला आयोगाला अध्यक्षच नाही!
गेल्या साडेचार वर्षांपासून महिला आयोगाला अध्यक्षच नसल्याचं गाऱ्हाणं सामाजिक संघटनांच्या निर्भया समितीने आज राज्यपाल के. शंकरनारायण यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर घातलं.
Oct 29, 2013, 06:07 PM ISTमहिला आयोगाची दुर्दशा!
दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वच राज्यांमध्ये विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले. मात्र राज्य महिला आयोगाला 2009 पासून अध्यक्षच नाही.
Apr 21, 2013, 07:02 PM IST‘महिला आयोग’ श्वास घेतोय एका सदस्यावर...
दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वच राज्यांमध्ये विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले. मात्र, राज्य महिला आयोगाला २००९ पासून अध्यक्षच नाही. इतकचं नव्हे तर हा आयोग केवळ एका सदस्याच्या जीवावर काम करतोय.
Feb 15, 2013, 11:10 AM IST