महिला पोलिसाला

महिला पोलिसाला शाहरुखने उचलले, वादाला तोंड

कोलकत्यात काही दिवसापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान उपस्थित होता. शाहरूख हा बंगाल टूरिजमचा ब्रॅंड अँबेसेडर देखील आहे. या कार्यक्रमात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या.

Aug 11, 2014, 04:26 PM IST