मांस

चिमुरड्याची हत्या करून मांस खाल्लं, न्यायालयाने दिली ही शिक्षा

येथील पीलिभीतच्या अमरिया पोलीस स्थानकात एक धक्कादायक प्रकरण आलं होतं. 21 फेब्रुवारी 2017 रोजी 6 वर्षीय निरागस मुलाची हत्या करून त्याच मांस खाणाऱ्या व्यक्तीला अपल जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. या धक्कादायक प्रकारावर मिळालेल्या शिक्षेवर स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे. फाशीच्या शिक्षेसोबतच न्यायालयाने 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. 

Apr 11, 2018, 09:39 AM IST

धक्कादायक! रस्त्यावरच्या बिर्याणीत कुत्र्याचं मांस

रस्त्यावर स्वस्तात बिर्याणी खात असाल तर सावधान कारण तुम्ही खात असलेल्या बिर्याणीत कुत्र्याचं मांस असू शकते.

Sep 27, 2017, 04:20 PM IST

शिवसेनेने मांस आणि चिकनची दुकान पाडली बंद

हरियाणातील गुरुग्राममध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मांस आणि चिकनची दुकानं बंद पाडली आहेत.

Sep 22, 2017, 04:55 PM IST

'देशभरातले कत्तलखाने बंद करा, मुस्लिमांनी मांस खाऊ नये'

देशभरातले कत्तलखाने बंद करण्यात यावेत तसंच मुस्लिमांनी मांस खाऊ नये, असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी केलं आहे.

Mar 27, 2017, 07:46 PM IST

व्हिडिओ : चीन मानवी देहाच्या मांसाची निर्यात करतं?

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत चीनमधल्या एका फॅक्टरीत मानवी देहावरचं मांस प्रक्रिया करून निर्यात केलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय. 

Nov 1, 2016, 09:29 PM IST

यवतमाळमध्ये शिकारीचं अडकला जाळ्यात!

यवतमाळमध्ये शिकारीचं अडकला जाळ्यात!

Apr 23, 2016, 11:50 AM IST

हे आहे भविष्यातील मांस... भारतीय वंशाच्य़ा शास्त्रज्ञाची कमाल

वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे असणाऱ्या एका शास्त्रज्ञांनी अमेरिकेतील एका प्रयोगशाळेत त्यांच्या साथीदारांसोबत असे मांस तयार केले आहे जे दीर्घकाळ टिकू शकेल.

Mar 14, 2016, 05:12 PM IST

'डबल चीन' नाहिशी करायचीय?... तर करा हा सोप्पा उपाय!

आपल्या हनुवटीच्या खाली मानेवर तुम्हाला मांसाचा अधिक भाग दिसला तर... 

Feb 5, 2016, 07:34 PM IST

प्राण्यांचं मांस खाल्याने १० पट अधिक कर्करोगाची शक्यता

डुक्कर, बैल, गाय आणि  इतर काही प्राण्याच्या मांसाचं सेवन केल्यानं कर्करोग होण्याची शक्यता धुम्रपानापेक्षाही 10 पट जास्त असल्याचा खळबळजनक अहवाल जागतिक आरोग्य संघानं दिलाय. 

Oct 27, 2015, 04:12 PM IST

'गाय आणि बकरीच्या मांसात तोच फरक आहे जो पत्नी आणि बहिणीमध्ये'

धार्मिक मुद्यांवर बोलताना बिहारच्या नेत्यांची पातळी घसरताना दिसतेय. गिरीराज सिंह यांनी लालूंवर टीका करताना गाय आणि बकरीच्या मांसाची तुलना 'पत्नी' आणि 'बहिणी'सोबत केलीय. 

Oct 10, 2015, 02:23 PM IST

दादरी हत्याकांड : ते गोमांस नव्हतंच तर मटण होतं...

उत्तरप्रदेशातील दादरी भागात गायीचं मांस खाण्याच्या आरोपाखाली जमावाकडून क्रूर हत्या करण्यात आलेल्या अखलाखच्या घरी होतं ते मांस गायीचं नव्हतं तर ते मटन असल्याचं सत्य समोर आलंय. 

Oct 9, 2015, 11:47 AM IST

आईनंच ४ वर्षांच्या मुलीचा डोक्याचा भाग कापून खाल्ला...

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात एक अशी घटना घडली आहे जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका मनोरूग्ण आईनं स्वत:च्याच चार वर्षीय मुलीच्या डोक्याचा भाग कापून खाल्ला... पण, नातेवाईकांच्या आणि गावकऱ्यांच्या सावधानतेमुळे या मुलीचे प्राण वाचलेत. या आईला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Jun 27, 2015, 09:07 AM IST

मांस खाल्ल्यानं वाढतो हृदयविकार, कॅन्सरचा धोका!

प्राण्यांवर प्रेम करा असा संदेश देणाऱ्या 'पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल्स' (पेटा)च्या म्हणण्यानुसार, धुम्रपानाप्रमाणेस मांस खाणाऱ्या व्यक्तींना हृदयसंबंधीत विकार आणि कँसरचा धोका जास्त असल्याचं  म्हटलंय.

Feb 5, 2015, 09:39 AM IST