माणूस

दारुबंदी लागू झाल्याने त्याने खाल्ला साबण

पटना : नशा आणि नशा करण्याचं व्यसन माणसाला वेड लावू शकतं. 

Apr 7, 2016, 03:06 PM IST

एका तरुणाने केली तीन कुत्र्यांची हत्या

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क मेट्रो स्थानकाबाहेरील आवारात एका व्यक्तीने तीन भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याची ही घटना आहे.

Mar 21, 2016, 12:39 PM IST

व्हिडिओ...जेव्हा माणसाने सिंहांच्या कुंपणात घेतली उडी

कोणत्याही प्राणीसंग्रालयात जर गेलो तर तेथे आकर्षणाचं मुख्य केंद्र असतं ते वाघ आणि सिंह.

Jan 19, 2016, 03:37 PM IST

पंतप्रधान मोदींना 'ऑर्डर' देणारा हाच तो मराठी माणूस....

एखादा साधारण: माणूस दिसणारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणाऱ्या या व्यक्तीचा फोटो सध्या सोशल वेबसाईटवर वायरल झालाय.

Dec 15, 2015, 03:39 PM IST

'इच्छा नसतांना दररोज ३० जण माझा उपभोग घेत होते'

दररोज मुलं आणि मुली हरवण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे, महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त आहे. आपल्या जिवाभावाची माणूस हरवणे, एक अल्पवयीन मुलगी हरवण्याचं दु:ख काय असतं? हे कोण सांगू शकेल. ज्या महिलेवर ही वेळ आली, ज्या महिलेला देह व्यापार करण्यास भाग पाडण्यात आलं, डांबुन ठेवण्यात आलं, तिची ही हृदयद्रावक कहाणी

Sep 3, 2015, 08:20 PM IST

माणसाचा गाढवावर बलात्कार

झिम्बाम्बेत एका माणसाने आपण गाढवावर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे, विशेष म्हणजे २३ वर्षाचा आरोपी डिसेन्ट व्ही मुलीनो याने ही कोर्टात कबुली दिली आहे.

डिसेन्ट मुलीनोने २७ ऑगस्ट रोजी गोबोजांगो येथे गाढवावर बलात्कार केला, यात गाढवाला घुडघ्याला दुखापत झाली. हा प्रकार १५ सप्टेंबर रोजी उघडकीस आला.

Sep 1, 2015, 07:48 PM IST

VIDEO | दोन दऱ्यांमधील अंतर त्याने दोर खंडावर चालत पार केले

विचार करूनच तुम्हाला धक्का बसेल जमीनीपासून २९० मीटर उंच आणि ६४ मीटर लांब दोरावर एकाने चालत दरी पार केली आहे.

Aug 23, 2015, 03:50 PM IST

चंद्रावर हे कोण फिरत आहे?

चंद्रावर कोणीतरी फिरत आहे, असे छायाचित्र अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात नासाने पाठविले आहे. या छायाचित्रावरुन माणसाची हालचाल होताना दिसत आहे. 

Aug 14, 2014, 12:14 PM IST

वाढतं तापमान कमी करतंय उंची

ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानवाची उंची कमी होऊ शकते. शास्त्रज्ञांनी सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पहिल्या घोड्यांची उत्पत्ती आणि त्यांच्या विकासावर घडणारा परिणाम यांचा अभ्यास करून हा इशारा दिला आहे.

Feb 27, 2012, 11:39 AM IST