नाशिक : सोशल मीडियावर इंग्रजीची जादू ओसरली
नाशिक : सोशल मीडियावर इंग्रजीची जादू ओसरली
Dec 27, 2019, 01:20 AM ISTयासाठी मुलांशी मातृभाषेत संवाद साधा!
आजकाल मातृभाषेपेक्षा इतर भाषा आपल्याला प्रिय वाटू लागल्या आहेत.
Aug 25, 2018, 02:32 PM ISTमातृभाषेचा सन्मान झाला पाहिजे- जितेंद्र आव्हाड
मोदीमुक्त भारत या राज ठाकरेंनी दिलेल्या नव्या नाऱ्यावर, 'देर आए दुरुस्त आए' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलीय.
Mar 19, 2018, 12:29 PM ISTमुलांना मोबाईल हाताळता येतो, पण मातृभाषेत वाचता येत नाही
आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या आणि १४ ते १८ वर्षे वयोगटातील दर दहा मुलांपैकी सात जणांना मोबाईल व्यवस्थित वापरता येतो, पण दहापैंकी एक चतुर्थांश मुलांना मातृभाषेतील मजकूर मात्र नीट वाचता येत नाही, असा निष्कर्ष 'अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट' अर्थात 'असर'च्या अहवालातून समोर आलाय.
Jan 17, 2018, 09:48 AM ISTगोव्यात पुन्हा संघाची डोकेदुखी, बेहेरे यांनीही वेलिंगकरांचीच री ओढली
गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकरांनी भाजपविरोधात बंड पुकारलंय. मात्र, वेलिंगकरांच्या जागी आलेल्या लक्ष्मण बेहेरे यांनीही वेलिंगकरांचीच री ओढली आहे.
Sep 13, 2016, 04:24 PM ISTमातृभाषेवर तुमचं प्रेम आहे तर गूगलला करा मदत
स्वतंत्र्य दिवसाच्या या महिन्यात गूगल हिंदीसह इतर भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी एक खास उपक्रम राबवत आहे. हा उपक्रम भाषांतराशी संबंधित आहे. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात गूगल हिंदीसह सर्व भाषांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. गूगलचे सध्याचे सीईओ देखील भारतीय वशांचे सुंदर पिचई हे आहेत.
Aug 2, 2016, 01:16 PM ISTआई-वडिलांच्या भाषेत 'तेलगु'मध्ये बनवणार 'सैराट' - नागराज
नुकतीच मुंबईतल्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये सैराटचं यश सेलिब्रेट करण्यात आलं. यावेळी नागराजनं आपल्याला आपल्या आई-वडिलांच्या भाषेत म्हणजेच तेलगूमध्ये सिनेमा बनवायचं असल्याचं म्हटलंय.
Jun 15, 2016, 03:21 PM IST(मातृभाषा दिन विशेष) इंटरनेट वाचवणार भाषा
जगभरातल्या अनेक भाषा लुप्त होत असताना त्यांचं अस्तित्व टिकवण्याचं काम इंटरनेट करू शकतो. फेसबुक, ट्विटर यांसरख्या सोशल मीडिया साईट्स आणि इंटरनेट भारतातील मृत होऊ लागलेल्या भाषांचं संवर्धन करण्यास मदत करू शकतात.
Feb 21, 2012, 05:05 PM IST