माथेरानची राणी

आजपासून माथेरानची राणी रुळावर; अमन लॉजहून पहिली ट्रेन सुटणार

मिनी ट्रेनची अमन लॉज ते माथेरान शटल सेवा आज पासून सुरु

Dec 27, 2019, 09:09 AM IST

खुशखबर ! माथेरानची राणी पुन्हा धावणार

पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली माथेरानची राणी पुन्हा रुळांवर येण्याची शक्यता आहे. 

Dec 26, 2019, 11:23 AM IST
Matheran Rail PT2M4S

मुंबई | माथेरानची राणी पुन्हा धावणार

मुंबई | माथेरानची राणी पुन्हा धावणार

Dec 26, 2019, 12:35 AM IST

माथेरान येथील मिनीट्रेनचे इंजिन रुळावरून घसरले

 मिनीट्रेनचे इंजिन रुळावरून खाली घसरण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. गाडीचे इंजिन रुळावरून खाली घसरले. त्‍यामुळे पर्यटकांना मनस्‍ताप.

May 2, 2019, 10:16 PM IST

नेरळ ते माथेरानचा प्रवास गारेगार

नेरळ ते माथेरानचा प्रवास होणार गारेगार होणार आहे. वातानुकुलीत डब्‍यासह माथेरानची राणी मिनीट्रेन धावली.  

Dec 8, 2018, 07:15 PM IST

माथेरानची राणी उद्यापासून नेरळ-माथेरान धावणार

माथेरानची राणी अशी ओळख असणारी माथेरानची मिनी ट्रेन शुक्रवारपासून पुन्हा सुरु होणार आहे.

Jan 25, 2018, 11:12 PM IST

'माथेरानची राणी' आजपासून रुळावर

आजपासून माथेरानच्या राणीचा प्रवास सुरू होणार 

Oct 30, 2017, 11:58 AM IST

माथेरानची राणी अखेर रुळावर

गेल्या दीड वर्षापासून यार्डात असलेली माथेरानची राणी रविवारी अखेर रुळावर आलीये. माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेनची रविवारी चाचणी घेण्यात आली.

Oct 29, 2017, 09:21 PM IST

'माथेरानची राणी' पुन्हा धावणार

'माथेरानची राणी' पुन्हा धावणार

May 23, 2017, 01:39 PM IST

`माथेरानच्या राणी`च्या तब्येतीसाठी कर्मकांडाचं स्तोम!

अंधश्रद्धेचे भूत अजून जायचे नाव घेत नाही... माथेरानची टॉय ट्रेन सुरळीत चालावी यासाठी यंदा नेरळ येथील रेल्वेच्या लोकोशेड मध्ये चक्क होम हवनचे आयोजन करण्यात आले होते.

Apr 26, 2014, 09:37 PM IST

माथेरानची राणी आता मोठी झालीय!

माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर... नेरळ - माथेरान टॉय ट्रेनला आता विशेष डबा जोडण्यात आलाय. या विशेष डब्यात पर्यटकांसाठी खास सुविधाही देण्यात आल्यात.

Nov 22, 2012, 06:54 PM IST