पावसाळ्यात गैरसोय टाळाण्यासाठी रेल्वेचा कामांंचा धडाका सुरू
मान्सूनचं आगमन यावर्षी लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांची जीवनवाहिनी ठप्प होऊ नये यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने कामांना धडाक्यात सुरूवात केली आहे.
May 20, 2018, 06:55 PM ISTयंदा महाराष्ट्रात पाऊस चांगला पडणार!
महाराष्ट्रात यंदा मान्सून सामान्य असणार आहे किंवा त्यापेक्षाही जास्त पडणार आहे. येत्या दोन महिन्यात दुष्काळी महाराष्ट्राचं चित्र बदलून हिरवंगार होण्याची शक्यता आहे.
Apr 17, 2013, 09:28 PM IST