Mumbai Rains : पावसाच्या संततधारीमुळं मुंबईतील वाहतुकीवर परिणाम
Mumbai Rains : काही दिवस उसंत घेतल्यानंतर शुक्रवार पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ज्यामुळं शहरातील वाहतुकीवर याचे परिणाम होताना दिसत आहेत.
Jul 14, 2023, 08:41 AM ISTMaharashtra Rain : पुढील 5 दिवस मुसळधार; पावसाळी सहलींना जाणाऱ्यांची मज्जाच मजा!
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं चांगला जोर धरला असून, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता तो मुंबई, नवी मंबईसह इतरही भागांमध्ये चांगलाच सक्रिय झाला आहे.
Jul 14, 2023, 06:49 AM IST
पावसाळी वातावरणात दुखतंय तुमचं पोट? करा हे घरगुती, सोपे उपाय
Rain News : पावसाळी दिवसांमध्ये अनेकांच्याच खाण्यापिण्याची चंगळ असते. खिडकीबाहेर कोसळणारा पाऊस अनेकांमध्ये दडलेल्या खवैय्याला जागा करत असतो.
Jul 10, 2023, 11:25 AM IST
Monsoon Alert : पावसामुळं देशातील बहुतांश भागात पूरस्थिती; 'या' राज्यांमध्ये जाणं टाळाच
Rain Alert News : इथं महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये आता पाऊस चांगलाच जोर धरताना तिथं देशातही परिस्थिती काही वेगळी नाही. सध्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसामुळं हाहाकार माजल्याचं दिसत आहे.
Jul 7, 2023, 08:09 AM IST
Monsoon Updates : आठवड्याचा शेवटही पावसानं; पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार
Maharashtra Monsoon News : शेवटचा लख्ख सूर्यप्रकाश नेमका कधी पाहिला? हाच प्रश्न आता अनेकजण स्वत:ला विचारु लागले आहत. कारण पाऊस काही थांबण्याचं नाव घेईना. पाहा हवामान वृत्त.
Jun 30, 2023, 06:40 AM IST
Maharashtra Monsoon: राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस; बळीराजा सुखावला
Maharashtra Monsoon Updates : महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यासह विदर्भाच्या भागाला पावसानं झोडपलेलं असतानाच तिथं काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत. तेव्हा आता आषाढीच्या मुहूर्तावर अशा भागांवर विठ्ठलाची कृपा होते हा यावर सर्वांचं लक्ष.
Jun 29, 2023, 07:49 AM IST
पावसाळ्यात विजेचा शॉक बसण्याचा धोका; घरात आणि बाहेर कोणती काळजी घ्याल?
How To Save From Current In Monsoon: पावसाळ्यात विजेचा झटका लागून जखमी व मृत्यू होण्याच्या दुर्घटनांमध्ये वाढ होते. अशावेळी काय करता येईल या टिप्स जाणून घेणे प्रत्येकासाठीच महत्त्वाचे आहे.
Jun 27, 2023, 07:08 PM ISTPune Rain Alert : पुण्यात अतिवृष्टीचा इशारा, रहिवाशांना सावध राहण्याचा सल्ला
Pune Rain : पुणे येथील हवामान विभागाच्या अंदाजानुसार जोरदार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यासाठी एलो अलर्टचा इशाराही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रहिवाशांना सतर्क राहण्याची आणि पुढील 4-5 दिवसांसाठी सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
Jun 25, 2023, 10:15 AM ISTMonsoon Update : पुढील 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, वादळी पावसाचा इशारा
Monsoon Update :गेल्या 24 तासांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. रत्नागिरी इथे मान्सून रेंगाळला होता. आता मान्सूनचे वारे अलिबागपर्यंत पोहोचले आहेत. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Jun 25, 2023, 08:15 AM IST'या' पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी; वीकेंडला Monsoon सहलीचा बेत फसला
Monsoon Picnic : सध्या कोकणात असणारा पाऊस धीम्या गतीनं का असेना राज्याच्या इतर भागांमध्ये सक्रिय होत आहे. त्यामुळ आता पावसाळी सहलींचेही बेत आखले जात आहेत.
Jun 23, 2023, 08:59 AM ISTपाऊस पडणार की नाही? Monsoon बाबत मोठी अपडेट
Maharashtra Mansoon Update : अद्यापही मान्सूनने (Monsoon Update) दडी मारली आहे. पण मान्सून पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. आजपासून मान्सून पुन्हा सक्रीय होईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Jun 23, 2023, 07:25 AM ISTपुढील 4 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस
Maharashtra Mansoon Update : राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. जून महिना संपत आला असला तरी अद्यापही मान्सूनने दडी मारली आहे. आता पुढील चार दिवसांमध्ये राज्यातील वातावरण बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Jun 21, 2023, 11:51 AM ISTपावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण, जोडीदारासोबत वेळ कसा जाईल हे कळणार नाही?
Monsoon Tourism : पावसाळ्यात फिरण्याचा बेत आखत असाल तर काही चांगली ठिकाणी आहेत. माळशेज घाटातील सफर एकदम बेस्ट ठरेल. (matheran is the best place for couples to visit in monsoon )महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरान या हिल स्टेशन. माथेरान हे जोडप्यांसाठी पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे, तुम्हाला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल
Jun 20, 2023, 04:15 PM ISTपावसाबाबत महत्त्वाची अपडेट, शेतकऱ्यांनी कधी पेरणीला सुरुवात करावी?
Maharashtra Weather Updates: राज्यात मान्सून सक्रीय झाला. मात्र, मान्सूला अद्याप जोर दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहेत. पेरणीसाठी शेतकऱ्याला वाट पाहावी लागत आहे. मान्सून लांबल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे.
Jun 20, 2023, 09:18 AM ISTमुंबई- पुण्याजवळचे 10 भन्नाट ट्रेक; यंदाच्या मान्सूनमध्ये या ऑफबिट वाटांवर नक्की
Top 10 Trekking places near pune and mumbai : पावसाच्या वातावरणात गडकिल्ले सर करण्याची मजाच काही और. काय म्हणता, तुम्हीही यंदाच्या वर्षात या गडकिल्ल्यांवर जाण्याचे बेत आखताय? मुंबई आणि पुण्यानजीकचे हे ऑफबिट ट्रेक एकदा पाहूनच घ्या...
Jun 14, 2023, 03:29 PM IST