मान्सून

Heavy Rain: सोलापुरात 5 लाख एकर शेतीचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश, 'एकाही कर्मचाऱ्याने...'

Solapur Heavy Rain: सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 2 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे.  जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख 22 हजार 881 शेतकरी बाधित झाले आहेत. 

 

Sep 23, 2025, 03:03 PM IST

मान्सून हिमालय ओलांडून तिबेटमध्ये पोहोचला, पृथ्वीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला भयानक चमत्कार! जगभरातील संशोधक टेन्शनमध्ये

2025 वर्षात एक महाभयानक भौगोलिक घटना घडली आहे.  पृथ्वीच्या इतिहासात पहिल्यांदाच मान्सून हिमालय ओलांडून तिबेटमध्ये पोहोचला आहे. यामुळे जगात अनेक भयानक विध्वंस येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

 

Sep 10, 2025, 08:56 PM IST

कधीही काहीही होऊ शकतं! पर्वतीय राज्यांमध्ये जाणं टाळा; हवामान विभागाकडून स्पष्ट इशारा

Uttarakhand Himachal Weather Update : 'ही' राज्य पावसाच्या हिटलिस्टवर... धोका टळलेला नाही! हवामान विभागाच्या अंदाजामुळं स्थानिकांनासुद्धा धडकी... 

Aug 6, 2025, 09:48 AM IST

Monsoon Update : पाऊस गणपती गाजवणार; मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याबाबत IMD नं स्पष्टच सांगितलं...

Monsoon Update For August and September : मान्सूनचा दुसरा टप्पा सुरू; ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस... IMD च्या इशाऱ्यानं वाढवली अनेकांची चिंता. पाहा महिन्याभराच्या पर्जन्मयमानाचा अंदाज 

 

Aug 1, 2025, 11:35 AM IST

Mumbai Rain: मुंबई पोलिसांचा 'हाय अलर्ट'; नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना; महाराष्ट्रात नेमकी काय स्थिती?

मुंबईत शुक्रवारी सकाळपासून जोरदार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. यादरम्यान मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी हाय अलर्ट जारी केला असून, घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

Jul 25, 2025, 03:01 PM IST

धक्कादायक! बटाटावडा विक्रेत्यांकडून...; लोणावळ्यात पर्यटकांच्या जीवाशी खेळ

Lonavla Monsoon Tourism : सावध व्हा! लोणावळ्यात धो-धो कोसळणाऱ्या पावसात बटाटा वड्याचा आस्वाद घ्यायचाय? ग्राहकांच्या जीवाशी खेळ.... 

 

Jul 15, 2025, 12:19 PM IST

नाशकात पावसाचा धुमाकूळ! नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला, वाचा A to Z अपडेट्स

Nashik Rain Weather Updates: जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने महाराष्ट्रात जोर धरला आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाचा जोर वाढला आहे. नाशकात पूरस्थिती निर्माण झाली आहे. 

Jul 7, 2025, 04:32 PM IST

मुंबईत तुफान पाऊस! 3 तासांचा रेड अलर्ट; गरज असेल तरच घराबाहेर पडा

मुंबईत तुफान पाऊस पडत आहे.  अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मुंबईला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 

Jun 7, 2025, 03:02 PM IST

नाव घ्याल तिथं पाऊस! देशातील 21 राज्यांमध्ये मुसळधार, समुद्रात 7 मजली इमारतीइतक्या लाटा

Weather Update : हवामान विभागाकडून सातत्यानं होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा इशारा. एकाएकी का वाढलं पर्जन्यमान? पाहा सविस्तर वृत्त... 

 

May 27, 2025, 08:40 AM IST

वरळीत मेट्रो स्थानकाच्या आत पाणी कुठून शिरलं? अश्विनी भिडेंनी पोस्ट करुन सांगितलं, म्हणाल्या 'अचानक...'

Ashwini Bhide Post on Mumbai Metro: मुंबईला पावसाने तुफान झोपडल्यानंतर मान्सूनपूर्व कामांची पोलखोल झाली. दुसरीकडे पावसाचं पाणी वरळीतील मेट्रो स्थानकात घुसल्यानंतर फज्जा उडाला. आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाच अक्षरश: चिखल झाला होता. 

 

May 26, 2025, 10:24 PM IST

Mumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबापुरी; दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाईचे दावे फोल

Mumbai Rain : भाजप सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे मुंबईत पाणी साचलं, असा थेट निशाणा आदित्य ठाकरेंनी सरकावर साधला. विरोधकांनी केलेल्या आरोपांना मंत्री गिरीश महाजनांनी उत्तर दिलं.

May 26, 2025, 09:57 PM IST

Mumbai Rain Update: 'होय, लोकांची गैरसोय झाली,' DCM एकनाथ शिंदेंनी दिली कबुली, म्हणाले '270 मिमी पावसात...'

Eknath Shinde on Mumbai Rain Update: मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून, नागरिकांची तारांबळ उडाली आहे. राज्यात ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्याला रेड अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

 

May 26, 2025, 06:12 PM IST

महाराष्ट्रात मान्सून 12 दिवस आधीच का दाखल झाला? हवामान विभागाने सांगितलं खरं कारण; काय आहे एमजेओ इफेक्ट?

Maharashtra Rain: मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यावेळी मान्सून वेळेआधीच दाखल झाला असल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. दरम्यान मान्सून वेळेआधी दाखल होण्यामागे एमजेओ प्रभाव कारणीभूत ठरल्याचं समजत आहे. 

 

May 26, 2025, 04:56 PM IST

Mumbai Monsoon : तळ कोकणातून मान्सून एका दिवसात मुंबईत; समुद्राचं पाणी रस्त्यांवर येणार....शहरात ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai Monsoon Update : यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्राला कोणकोणत्या दिवशी उधाण येणार? पाहा हाय टाईडचं वेळापत्रक आणि मान्सूनची अपडेट.

May 26, 2025, 12:28 PM IST

Mumbai Rain: मुंबई गेली ढगात! शहरातील सखल भाग पाण्याखाली, समुद्राला उधाण; धडकी भरवणारे व्हिडीओ व्हायरल

Mumbai Rain: रविवारी मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात. शहरातीलस अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात. मुंबईकरांची त्रेधातिरपीट...

May 26, 2025, 09:49 AM IST