मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाच्या सरी; वातावरणात गारवा
आज सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरातील आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी झाली आहे.
Jun 6, 2020, 08:23 AM ISTमुंबईतील पावसाविषयी हवामान खात्याचे महत्त्वपूर्ण भाकीत
कसा असेल मुंबईतील पावसाचा पॅटर्न?
Jun 4, 2020, 02:40 PM IST
मुख्यमंत्र्यांकडून हवामान खात्याच्या पाठीवर शाबासकीची थाप, म्हणाले...
हवामान खात्याने योग्य अंदाज वर्तवल्याने राज्य सरकारला चांगली तयारी करता आली
Jun 4, 2020, 01:21 PM ISTनिसर्ग चक्रीवादळाचा मान्सूनच्या आगमनावर परिणाम होणार?
मान्सूनबाबत वेधशाळेचा अंदाज
Jun 3, 2020, 08:12 PM ISTमान्सून केरळात दाखल; मुंबईत 'या' दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज
यंदा १०२ टक्के मान्सूनचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
Jun 1, 2020, 04:39 PM ISTमान्सून केरळात दाखल; जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता
यंदा मान्सून ठरलेल्या वेळेपूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे.
May 30, 2020, 05:12 PM ISTआनंदाची बातमी: मान्सूनचा पाऊस ८ जूनपर्यंत राज्यात दाखल होणार
३० मेपासून राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसायला सुरुवात होईल.
May 29, 2020, 08:19 AM ISTमच्छिमारांना इशारा, पुढचे काही दिवस समुद्रात जाऊ नये !
पश्चिम-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील ४८ तास कायम राहणार आहे.
May 29, 2020, 07:13 AM ISTभारतात या दिवशी दाखल होणार मान्सून, आयएमडीचा अंदाज
भारतामध्ये १ जूनला मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
May 28, 2020, 09:27 PM ISTकोरोना संकटाबरोबर मुंबईत पावसाळ्याआधीच डेंग्यू, मलेरियाचा धोका
मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यात नवी भर पडली आहे ती म्हणजे डेंग्यु आणि मलेरियाची.
May 23, 2020, 03:47 PM IST
पाऊस लांबण्याची शक्यता, केरळात मान्सून उशिराने दाखल होणार
यंदा मान्सूनचं आगमन लांबणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.
May 15, 2020, 02:03 PM ISTमान्सूनची चाहूल, पाहा कधी पोहोचणार अंदमानात आणि मुंबईत
सध्या कोरोनाचे संकट आहे. असे असताना अर्धा मे महिना होत असल्याने मान्सूनचीही चाहूल लागली आहे.
May 12, 2020, 04:04 PM ISTयंदाच्या वर्षी असं असेल पर्जन्यमान; शेतकरी वर्गाने जरुर वाचा
यंदाच्या वर्षीचा मान्सून हा....
Apr 15, 2020, 02:07 PM IST