मारुति सुजुकी

Maruti Suzuki चा ग्राहकांनां धक्का; कंपनीच्या एका निर्णयामुळं कार खरेदीचा सारा उत्साहच मावळणार

Maruti Suzuki Price Hike: काय राव... मारुती सुझुकीनं केली कारप्रेमींची निराशा. कंपनीकडून करण्यात आली महत्त्वाची आणि लक्षवेधी घोषणा 

 

Dec 6, 2024, 03:32 PM IST

कमी बजेटमध्ये सनरुफ कार पाहिजे, मग 'या' 5 कार आहेत सर्वात स्वस्त

Budget Friendly Sunroof Cars in India: तुम्ही देखील छोट्या कुटुंबासाठी आणि कमी किंमतीमध्ये सनरुफ कार घेण्याचा विचार करताय, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

Dec 4, 2024, 06:46 PM IST

नवीन इंजिन, जबरदस्त मायलेज; भारतात नवीन अवतारात लाँच झाली मारुती स्विफ्ट, किंमत फक्त...

2024 New Maruti Swift Launch: मारुती सुझुकीने भारतात नवीन स्विफ्ट लाँच केली आहे. या कारची किती किंमत आहे आणि कोणते फिचर्स आहेत. बघूयात 

May 9, 2024, 01:50 PM IST

6 लाखांच्या कारने उडवली सर्वांची झोप; Tata, Mahindra लाही टाकलं मागे, ग्राहकांच्या खरेदीसाठी उड्या

ऑगस्ट महिन्यात मारुती सुझुकीच्या एका छोट्या कारला मिळालेल्या मागणीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या हॅचबॅक कारच्या मागणीत अचानक 65 टक्के वाढ झाली आहे. 

 

Sep 8, 2023, 04:23 PM IST

...म्हणून मारुती Zen पुन्हा होणार लॉन्च

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकी (Maruti Suzuki)ने आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येकवेळी नव्या कार लॉन्च करत असते

Jun 7, 2018, 09:05 AM IST

'ही' असणार Marutiची पहिली इलेक्ट्रिक कार, पाहा कधी होणार लॉन्च

पेट्रोल-डिझेलची सतत होणारी दरवाढी आणि प्रदुषण यामुळे सरकारसोबतच कार निर्माता कंपन्यांनीही एक महत्वपूर्ण पाऊल उचलत इलेक्ट्रिक कार बनवण्यावर लक्ष केंद्रीत करत आहेत

Jun 7, 2018, 08:33 AM IST

Marutiची कार खरेदी करणाऱ्यांना मिळणार ही सुविधा, होणार मोठा फायदा

मारुती कंपनीने आपल्या आगामी लॉन्च होणाऱ्या सर्वच कारमध्ये ऑप्शनल अॅक्सेसरीचमध्ये टायर प्रेशर ऑपरेटींग सिस्टम (TPMS) देण्यास सुरुवात केली आहे.

May 19, 2018, 05:54 PM IST