मालामाल...! शेतमजुराला लागली तब्बल १२ कोटींची लॉटरी
एका तिकीटाने पालटलं नशीब...
Feb 13, 2020, 08:37 AM ISTएका रात्रीत बदलले नशीब, झाला १११० कोटींचा मालक
सरकारद्वारे अधिकृततेचा दर्जा मिळालेल्या द नॅशनल लॉटरी एजन्सीचे वरिष्ठ सल्लागार एन्डी कार्टर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडच्या इतिहासात लॉटरीच्या माध्यमातून जिंकली गेलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.
Apr 28, 2018, 04:50 PM ISTटीसीएसचे शेअर धारक झाले मालामाल
प्रत्येक शेअरला डिव्हिडंट बोनस देण्याची घोषणा कंपनीने केली आहे.
Apr 20, 2018, 03:04 PM ISTडबघाईला आलेली जळगाव महापालिका मालामाल
500 आणि हजारच्या नोटा बंदीनंतर महापालिका कर वसुलीची चांदी झाली आहे.
Nov 12, 2016, 08:35 PM IST'कंगाल' आयसीसच्या निशाण्यावर 'मालामाल' बॉलिवूड!
आयसीस या दहशतवादी संघटनेनं भारतीय सुरक्षा यंत्रणांची झोप उडवलीय. गेल्या दीड वर्षांपासून ते भारतात पाय पसरवण्याचा प्रयत्न करतायत. त्यातच आता बॉलिवूडही आयसीसच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळतेय.
May 25, 2016, 08:41 PM IST'कंगाल' आयसीसच्या निशाण्यावर 'मालामाल' बॉलिवूड!
'कंगाल' आयसीसच्या निशाण्यावर 'मालामाल' बॉलिवूड!
May 25, 2016, 06:48 PM ISTधोनी यंदाही मालामाल, फोर्ब्सच्या यादीत १६वा!
भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान महेंद्र सिंग धोनी हा फोर्ब्सच्या यादीत सगळ्यात जास्त कमावणारा खेळाडू म्हणून १६व्या स्थानी पोहोचलाय. जून २०१२ ते जून २०१३ दरम्यान धोनीनं ३.१५ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास १८० कोटींची कमाई केली.
Aug 20, 2013, 10:54 AM IST