माश्यांना घरापासून दूर ठेवतील हे रामबाण उपाय
पावसाळ्यात निसर्गाचं सारं रूप बदलतं, वातावरण अल्हाददायक होते मात्र या दिवसात साचलेल्या पाण्यावर मच्छर, माश्या, कीटकदेखील घरात येतात
Jun 19, 2018, 05:48 PM ISTघरगुती उपायांनी पळवा घरातील ढेकूण, माशा, झुरळ आणि उंदीर
तुमच्या घरात घाण आणि आजार पसरविणाऱ्या जीवांनी थैमान घातले आहेत. या जीवांना पळविण्याची सहज पद्धत सूचत नाही तर आम्ही तुम्हांला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
Jan 13, 2016, 02:57 PM IST