चिकनं चिकनं म्हावरं..! मासे खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
1 ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीवर असणारी बंदी उठवण्यात आली आहे.
Aug 3, 2021, 05:43 PM ISTखवय्यांच्या ताटातून मासे गायब होण्याची शक्यता
खवय्यांच्या ताटातून मासळी गायब होण्याची शक्यता आहे. याला कारण आहे मत्स्यदुष्काळ. समुद्रात मतलई वारे सुटलेत. त्यामुळे मच्छीमारांच्या तोंडचं पाणी पळाले आहे.
Dec 1, 2020, 09:45 PM ISTवादळ आणि पाऊस : रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान, नौका बंदरातच
परतीच्या पावसाने जोरदार फटका दिला आहे. सलग पावसामुळे रत्नागिरीतल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर मासेमारी पूर्णत: बंद आहे.
Oct 17, 2020, 07:20 AM ISTपुणेकरांना हे पण येतं? पुराच्या पाण्यात रस्त्यावर पुणेकरांची मासेमारी...मुंबईकरांनो व्हीडिओ पाहा
कात्रज परिसरात भरपूर पाऊस गुरूवारी झाला. तलावाच्या सांडव्यातून येणारं पाणी रस्त्यावर येत होतं, त्यासोबत भले मोठे मासेही
Oct 16, 2020, 07:49 PM ISTकोकण किनाऱ्यावर जोरदार वारे, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा
रत्नागिरी किनारपट्टी भागात रिमझिम पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
Oct 15, 2020, 10:10 AM ISTकुलाबा बंदरात मासेमारांच्या जाळ्याला लागला देवमासा
व्हेल शार्क या प्रजातीचा हा मासा
Aug 12, 2020, 02:55 PM IST
'निसर्ग' धोका : शेकडो बोटी मासेमारीसाठी समुद्रात, रत्नागिरी-रायगडमध्ये सतर्कता
पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला निसर्ग वादळाचा धोका आहे.
Jun 2, 2020, 10:54 AM ISTमच्छिमारांना इशारा, पुढचे काही दिवस समुद्रात जाऊ नये !
पश्चिम-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील ४८ तास कायम राहणार आहे.
May 29, 2020, 07:13 AM ISTलॉकडाऊनदरम्यान उद्यापासून 'या' क्षेत्रांमध्ये काम सुरु होणार
ज्या राज्यात कोरोनाग्रस्त नाही त्या राज्यात 20 एप्रिलपासून काही क्षेत्रांतील कामकाज, काही निर्बंधासह सुरु होणार आहे.
Apr 19, 2020, 01:48 PM ISTकोकणला 'सोबा' चक्रीवादळाचा मोठा धोका
कोकणला पुन्हा चक्रीवादळाचा धोका आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
Dec 4, 2019, 06:05 PM ISTरत्नागिरी । कोकणला 'सोबा' वादळाचा मोठा धोका
कोकण किनारपट्टीला 'सोबा' वादळाचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Dec 4, 2019, 05:35 PM ISTधरणातील माशांना शॉक ट्रिटमेंट; काय आहे मासेमारीची ही नवी पद्धत?
खादाड माशांना विजेचा शॉक
Nov 7, 2019, 08:02 PM ISTलांबलेल्या पावसाचा फटका; मासे, भाज्यांचे दर कडाडले
खवैय्यांनो ऐकताय ना.... ?
Nov 4, 2019, 10:59 AM ISTट्रॉलरची घुसखोरी रोखण्यासाठी आमदार वैभव नाईक थेट समुद्रात
मालवणच्या समुद्रात परराज्यातल्या हायस्पीड ट्रॉलरची घुसखोरी सुरुच आहे.
Sep 18, 2019, 10:27 AM IST