close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मिचेल स्टार्क

World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडिजचा पराभव, कांगारुंचा सलग दुसरा विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा १५ रननी पराभव झाला आहे.

Jun 6, 2019, 11:36 PM IST

आयपीएलचे पैसे न मिळाल्याने मिचेल स्टार्ककडून खटला दाखल

आयपीएलचे पैसे न मिळाल्यामुळे दिग्गज क्रिकेटपटू कोर्टात

Apr 9, 2019, 10:24 PM IST

INDvsAUS: 'मेलबर्नची खेळपट्टी दोन्ही टीमना हैराण करेल'

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी टेस्ट २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

Dec 20, 2018, 09:08 PM IST

रन काढायची सोडून गप्पा मारत बसला! हे पाकिस्तानचाच खेळाडू करू शकतो

पाकिस्तान क्रिकेट टीमचे खेळाडू त्यांच्या मैदानातल्या अतरंगी गोंधळामुळे नेहमीच चर्चेत असतात.

Oct 18, 2018, 08:12 PM IST

मिचेल स्टार्कच्या भावानं रचला इतिहास, क्रिकेट नाही तर...

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कच्या कुटुंबाचं क्रिकेटवर प्रेम आहे.

Apr 12, 2018, 06:06 PM IST

IPL 2018: केकेआरच्या अडचणीत वाढ, आता 'हा' खेळाडू आयपीएलमधून बाहेर

आयपीएल २०१८ मध्ये शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे. क्रिस लिन दुखापतीमुळे टीममधून बाहेर गेल्यानंतर आता आणखीन एक खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडला आहे. पाहूयात कोण आहे हा खेळाडू...

Mar 30, 2018, 10:40 PM IST

स्टार्कनं टाकला शतकातला सर्वोत्तम बॉल? हा बोल्ड बघितलात का?

ऍशेसच्या तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कनं टाकलेल्या बॉलची चर्चा सध्या क्रिकेट रसिकांमध्ये सुरु आहे.

Dec 17, 2017, 07:26 PM IST

मिचेल स्टार्कचा रेकॉर्ड, एकाच मॅचमध्ये दोन हॅट्रिक

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कनं ऑस्ट्रेलियातल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एकाच मॅचमध्ये दोन हॅट्रिक घ्यायचा पराक्रम केला आहे.

Nov 9, 2017, 11:16 PM IST

कांगारूंना धक्का, स्टार्क दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला परतला

रांचीमधली तिसरी टेस्ट सुरु होण्याआधीच कांगारूंना आणखी एक धक्का बसला आहे.

Mar 10, 2017, 05:36 PM IST

ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, दुखापतीमुळे स्टार्क दौऱ्यातून बाहेर

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उरलेल्या दोन सामन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसलाय. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दुखापतीमुळे दौऱ्यातील उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये.

Mar 10, 2017, 02:57 PM IST

बंगळुरु टीममधून मिचेल स्टार्क आऊट तर नवा बॉलर इन

आयपीएल सीझन ९ मध्ये चांगल्या कामगिरीनंतर ही बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागतोय. बंगळुरुचे बॅट्समन चांगले परफॉर्मस करतायंत पण बॉलर कुठे तरी कमी पडतायंत. 

Apr 26, 2016, 09:54 PM IST