पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ
Rashmi Shukla Extension: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Feb 27, 2024, 06:09 PM ISTमराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी; मनोज जरांगेंच्या उपोषणामुळं आता सरकार...
Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पेटला असून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारनंही महत्त्वाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 15, 2024, 08:09 AM IST
'तुला जेवणही बनवता येत नाही' असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण
Mumbai News: सासरच्यांकडून टोमणे मारले जाणं, सतत नकारात्मक बोललं जाणं या आणि अशा अनेक मुद्द्यांवरून कौटुंबीक न्यायालयात दर दिवशी अनेक प्रकरणं दाखल होतात.
Jan 17, 2024, 10:08 AM IST
राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक, कोण आहेत रश्मी शुक्ला?
Rashmi Shukla: रश्मी शुल्का या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झाल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
Jan 4, 2024, 06:19 PM ISTराज्याच्या पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती
Rashmi Shukla News: .फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू होती.
Jan 4, 2024, 04:44 PM ISTMumbai News : मुंबईतील बांधकामे बंद, फटाके उडवण्यासाठी फक्त 3 तास परवानगी, प्रदूषणाच्या विळख्यानंतर हायकोर्टाचे निर्देश!
Mumbai Air Pollution : मुंबई उच्च न्यायालयाने फक्त 3 तासांसाठी म्हणजेच संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत फटाके फोडण्याची (Permits busting of FIRE CRACKERS) परवानगी दिली आहे.
Nov 6, 2023, 06:51 PM ISTWorld Cup 2023: मास्क घालून मैदानात उतरणार खेळाडू? प्रदुषित हवेत कसा होणार वर्ल्ड कप सामना? जाणून घ्या
World Cup 2023: स्टेडियमजवळील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Nov 3, 2023, 10:23 AM ISTमुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नोकरी, चौथी पास ते पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज
Bombay High Court Bharti 2023: मुंबई उच्च न्यायालयात असिस्टंट लायब्रेरिअन, स्वयंपाकी, माळीच्या एकूण 8 रिक्त जागा भरल्या जातील.
Nov 2, 2023, 04:57 PM ISTफोन टॅपिंग प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी रश्मी शुक्ला होणार राज्याच्या नवीन पोलिस महासंचालक!
Director General of Police : काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन एफआयआर रद्द केले होते. त्यानंतर आता त्यांना थेट राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती मिळण्याची शक्यता आहे.
Oct 3, 2023, 06:52 PM ISTआश्वासन मोडलं म्हणत केला होता बलात्काराचा आरोप, मुंबई हायकोर्टाने निर्दोष सुटका केली
Bombay High Court News: मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच बलात्कार प्रकरणात एन निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा हवाला देत हा निकाल देण्यात आला आहे.
Aug 7, 2023, 02:35 PM ISTCBI शाहरुखचा जबाब नोंदवणार; समीर वानखेडे खंडणी प्रकरणात मोठी Update!
Sameer Wankhede Bribery Case: माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कथित खंडणी भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय (CBI) आता बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) जबाब नोंदवणार आहे. सीबीआय शाहरुख खान आणि आर्यन खानचा (Aryan Khan) जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.
Jun 21, 2023, 10:49 AM IST
अभिनेता सलमान खान याला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा, 'त्या' प्रकरणातील FIR केली रद्द
Salman Khan Journalist Beaten Case: मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी कोर्टाने बजावलेलं समन्स हायकोर्टानं रद्द करत अभिनेता सलमान खान याला या प्रकरणात मोठा दिलासा दिलाय. सलमान याला 2019 मधील प्रकरणात हा दिलासा मिळाला आहे. पत्रकाराला मारहाण केल्याचा सलमानवर आरोप होता.
Mar 30, 2023, 02:34 PM ISTSales Tax Case : Anushka Sharma च्या याचिकेनंतर कोर्टाची थेट विक्रीकर विभागाला नोटीस; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Anushka Sharma Sale Tax Case : अनुष्का शर्माच्या याचिकेनंतर मुंबई हायकोर्टाने विक्रीकर विभागाला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत
Jan 12, 2023, 03:26 PM ISTAnil Deshmukh Bail: सव्वा वर्षानंतर अनिल देशमुख जेलमधून बाहेर आले तरी सगळचं अवघड; कोर्टाने घातल्या 'ह्या' कडक अटी..
जवळपास सव्वा वर्षानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत. 100 कोटीच्या कथित वसुली प्रकरणात 2021 साली नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांना अटक करण्यात आली होती.
Dec 28, 2022, 12:06 AM ISTAnil Deshmukh Bail : आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा
Mumbai High Court ने सीबीआयची याचिका फेटाळली, Anil Deshmukh यांची उद्याच तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता
Dec 27, 2022, 03:05 PM IST