पालकांनो, फी हफ्त्यानं भरा, पण फी भराच...आदेश जारी
कोरोना काळात शाळा फी वाढीमुळे (School Fee) आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना तसेच राज्य सरकारला (Maharashtra Government) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे.
Mar 2, 2021, 07:23 AM ISTKoregaon Bhima case : वरवरा राव यांना अखेर जामीन मंजूर
वरवरा राव (Varavara Rao) यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सहा महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे.
Feb 22, 2021, 04:33 PM ISTअनधिकृत हॉटेल : सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दणका
अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दणका दिला आहे.
Jan 21, 2021, 12:44 PM ISTमराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली, आता 5 फेब्रुवारीला
आजपासून सर्वोच्च न्यायालयाच्या ( Supreme Court ) घटनापीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी सुरु होणार होती. मात्र, आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
Jan 20, 2021, 11:33 AM ISTमराठा समाजातील विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
वैद्यकीय क्षेत्रातील (Medical field) विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना (Maratha community students) मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे.
Dec 22, 2020, 07:50 AM ISTशिवसेनेला धक्का, 'ती' १८ गावे पुन्हा केडीएमसीत ठेवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) शिवसेनेला (Shiv sena) मोठा धक्का दिला आहे.
Dec 16, 2020, 07:22 PM ISTकंगना राणौतला तूर्तास दिलासा; अटक नाही, पण...
जाणून घ्या काय म्हणालं न्यायालय
Nov 24, 2020, 05:11 PM IST
अर्णब गोस्वामी यांना जामीन नाहीच, कोठडीतला मुक्काम वाढला
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami ) यांचा कोठडीतला मुक्काम ( judicial custody was extended) वाढला आहे.
Nov 7, 2020, 06:29 PM ISTअर्णब गोस्वामींची आजची रात्र देखील कोठडीतच
अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना आजची रात्र देखील न्यायालयीन कोठडीतच काढावी लागणार आहे. कारण...
Nov 6, 2020, 06:24 PM IST'मुंबई पोलीस' हे जगातील सर्वोत्तम पोलीस, उच्च न्यायालयाकडून स्तुती
मुंबई पोलीस हे जगातले सर्वोत्तम पोलीस खाते असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
Oct 31, 2020, 07:58 AM ISTकंगनाच्या उद्गारांशी असहमत, खासदाराने अशी प्रतिक्रिया देणे योग्य नाही - उच्च न्यायालय
कंगनाच्या उद्गारांशी आम्ही असहमत आहोत, पण एका खासदाराने अशी प्रतिक्रिया द्यावी हे शोभते का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने संजय राऊत यांना विचारला.
Sep 30, 2020, 08:09 AM ISTमुंबईकरांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करा - उच्च न्यायालय
सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
Sep 30, 2020, 07:19 AM ISTकंगना रानौत दावा : संजय राऊत यांचे वकील बाजू मांडणार
कंगना रानौतने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात आज खासदार संजय राऊत यांचे वकील बाजू मांडणार आहेत.
Sep 29, 2020, 07:44 AM ISTकंगनाच्या ऑफिसवरची कारवाई योग्यच, BMCचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
कंगना रानौत (Kangana Ranaut) हिने आपले ऑफिस बांधकाम करताना अनधिकृतपणे बदल केला. त्यामुळे मुंबई पालिकेच्यावतीने Mumbai Municipal Corporation (BMC) कारवाई करण्यात आली, असे म्हटले आहे.
Sep 19, 2020, 12:11 PM ISTआता नुकसान भरपाई द्या! कंगनाची महापालिकेकडे मागणी
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
Sep 16, 2020, 09:08 AM IST