अनधिकृत बांधकाम : नवी मुंबईतील शिवसेनेच्या 'त्या' नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
अनधिकृत बांधकाम प्रकरणी पाच नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा आहे. नवी मुंबई स्थायी समिती सभापती असलेले शिवसेना नगरसेवक शिवराम पाटील आणि पत्नी नगरसेविका अनिता पाटील यांचे नगरसेवक पद आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रद्द केले होते. आयुक्तांच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
Dec 4, 2016, 08:13 AM ISTसहकारी बँकांवरच्या 'नोटबंदी' आदेशामध्ये विसंगती
जु्न्या पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकांवर घातलेल्या बंदीच्या आदेशांमध्ये विसंगती असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.
Nov 21, 2016, 06:09 PM ISTरिक्षाचालकांना मराठी आलीच पाहिजे, उच्च न्यायालयाचे मत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2016, 02:33 PM ISTनवी मुंबई पालिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे
महापालिकांनी अतिक्रमण रोखणे अपेक्षित असताना स्वत: नवी मुंबई महापालिकाच अतिक्रमण करत असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने ओढलेत.
Nov 16, 2016, 05:43 PM ISTछगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाकडून सुनावले
महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने सुनावले.
Nov 10, 2016, 08:04 PM ISTमुंबई महापालिकेचा मुंबई उच्च न्यायालयात अजब दावा
बीएमसीनं रस्त्यांच्या मुद्दावरून आज मुंबई उच्च न्यायालयात अजब दावा केला आहे. दिवाळीपूर्वी खड्डे बुजवले जातील, असा दावा बीएमसीने केला. उद्यावर दिवाळी आलीय. पालिका कर्मचारी सुटीवर जाणार आहेत. मग दिवाळीपूर्वी कामे कशी होतील.
Oct 25, 2016, 06:26 PM ISTअरुण गवळीच्या चुकीला पुन्हा माफी, न्यायालयाकडून पॅरोल मंजूर
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला पॅरोल द्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत.
Oct 17, 2016, 04:49 PM ISTकुपोषण आणि बालमृत्यू प्रकरणी राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले
राज्यातल्या कुपोषणाच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोजच मुंबईलगतच्या भागातून कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंच्या बातम्या येतात, हे गंभीर असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटले आहे.
Oct 14, 2016, 04:25 PM ISTआधी पार्किंग, नंतरच बांधकामाला परवागी ! बिल्डर प्रकरणी नवी मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाचा दणका
नवी मुंबईत पार्किंगविना फ्लॅट देण्यास परवानगी नाही, असे सांगत प्रत्येक फ्लॅटमागे पार्किंग देण बिल्डरांना बंधनकारक आहे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने
Oct 7, 2016, 06:06 PM ISTशहर विकास आराखडा आता मराठीतून
राज्यातील सर्व शहरांचे विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही प्रसिद्ध करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. सर्व प्रक्रिया सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
Sep 28, 2016, 10:13 AM ISTजायकवाडीला गरजेनुसार पाणी सोडा : मुंबई उच्च न्यायालय
राज्यातील नैसर्गिक श्रोतांवर राज्य सरकारचे अधिकार आहेत. त्यामुळे पाणी सोडण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारचे असून भौगोलिक विभागानुसार पाण्यावर हक्क सांगणे चुकीचे आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाला गरजेनुसार पाणी सोडावे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
Sep 23, 2016, 09:43 PM ISTमुंबईतील आरेमधील बांधकामास मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती
आरेतील हरितपट्यात बांधकाम करण्याच्या आघाडी सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
Sep 23, 2016, 07:42 PM ISTसांडपाण्यावरुन मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाने फटकारले
मान्सूनमध्ये मुंबईतल्या सांडपाण्याच्या व्यवस्थेवरून मुंबई हायकोर्टाने पालिका प्रशासन आणि एमएमआरडीएला फटकारले.
Sep 22, 2016, 10:17 PM ISTउड्डाणपुलाखाली 'नो पार्किंग'चा फायदा काय?: हायकोर्ट
उड्डाणपुलाखाली 'नो पार्किंग'चा फायदा काय? असा सवाल हायकोर्टाकडून विचारण्यात आला आहे. ज्या सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाणपुलाखालील पार्किंग बंद करण्यात आली. त्यात सुधारणा झाली का? असा सवाल देखील मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला विचारला आहे.
Sep 6, 2016, 10:46 PM ISTविमानतळ परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याचेे कोर्टाचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2016, 03:13 PM IST