सलमाननं जे केलं ती एक आकस्मिक दुर्घटना - राज बब्बर
सलमाननं जे केलं ती एक आकस्मिक दुर्घटना - राज बब्बर
May 8, 2015, 05:37 PM ISTकमाल खानचा जबाब का नोंदविला गेला नाही - हायकोर्ट
कमाल खानचा जबाब का नोंदविला गेला नाही - हायकोर्ट
May 8, 2015, 05:37 PM ISTअपडेट : सलमान घरी दाखल, चाहत्यांचे मानले आभार
अभिनेता सलमान खान याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. सत्र न्यायालयाने त्याला सुनावलेली पाच वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने स्थगित केली.
May 8, 2015, 11:11 AM ISTसलमानला जेल की बेल?
सेशन कोर्टाकडून सलमान खानला सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आता शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होईल.
May 7, 2015, 07:49 PM ISTबेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भुजबळ अडचणीत?
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांच्या अडचणीत आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या आदेशाची वाट न पाहता गरज वाटल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.
Apr 29, 2015, 08:20 PM ISTमराठा आरक्षण : मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका
मराठा आरक्षणाच्या जागा सर्वांना खुल्या कराव्यात, असा आदेश देताना मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसलाय.
Apr 8, 2015, 09:23 AM ISTराज्यातील विकलांग विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्या - कोर्ट
मुंबई हायकोर्टानं एका सुओ मोटो याचिकेवर सुनावणी करताना सर्व शाळांना आदेश दिलेत की, राज्यभरातील सर्व शाळांमधील शैक्षणिक दृष्टया विकलांग विद्यार्थी शोधून त्यांची विशेष काळजी घ्यावी, असे आदेश दिलेत.
Apr 7, 2015, 01:08 PM ISTअन्यथा न्यायालयानंच राज्यकारभार चालवावा - संजय राऊत
नाईट लाईफ प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलंय. त्यावर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करु नये, अन्यथा न्यायालयानंच राज्यकारभार चालवावा, अशी रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Mar 14, 2015, 05:20 PM ISTराज ठाकरे, आशिष शेलारांना कारणे दाखवा नोटीस
होर्डिंग्ज प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे आमदार आशिष शेलार तसेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Mar 12, 2015, 07:08 PM IST'पार्किंग' नसेल तर वाहनाची नोंदणी अशक्य?
तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे पार्किंगसाठी जागा हवी. तशी नोंद आता बंधनकारक करण्याची योजना येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पार्किंग जागा नसेल तर तुमच्या गाडीची नोंदणी होणार नाही, बर का?
Jan 29, 2015, 12:30 PM ISTरेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना आसन व्यवस्था द्याच - कोर्ट
रेल्वे डब्यांत ज्येष्ठ नागरिकांना सहज जागा उपलब्ध होईल यासाठी पावलं उचला अशी ताकीदच, मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला दिली आहे.
Jan 16, 2015, 07:40 PM ISTराज्यभरातील अनधिकृत प्रार्थनास्थळं तोडा - हायकोर्ट
राज्यभरातील अनधिकृत प्रार्थनास्थळं तोडा - हायकोर्ट
Jan 10, 2015, 11:56 AM ISTराज्यभरातील अनधिकृत प्रार्थनास्थळं तोडा - हायकोर्ट
राज्यभरातील अनधिकृत प्रार्थनास्थळं तोडण्याचं आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. त्यामुळं आता २९ सप्टेंबर २००९ नंतरच्या अनधिकृत प्रार्थना स्थळांवर हातोडा पडणार आहे.
Jan 9, 2015, 05:54 PM IST'सामाजिक बहिष्कार प्रकरणांत सरकारची भूमिका काय?'
रायगड सामाजिक बहिष्कार प्रकरणी मुंबई हायकोर्टानं गंभीर ताशेरे ओढलेत. याप्रकरणी कोर्टानं राज्य सरकारला अक्षरशः फैलावर घेतलं.
Dec 23, 2014, 10:08 AM ISTमुंबई मेट्रोचे दर आठ जानेवारीपर्यंत कायम ठेवा - कोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 07:35 PM IST