नवी मुंबईतील दिघ्यातील अनधिकृत घरे खाली करावी लागणार, मुदतवाढीला न्यायालयाचा नकार
नवी मुंबईतील दिघा येथील रहिवाश्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला असताना दिघावसियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.
Jun 9, 2016, 07:28 PM ISTआयपीएलला दणका, आता सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर
आयपीएलमधल्या ३० एप्रिल नंतरच्या सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर हलवल्या जाणार आहेत.
Apr 13, 2016, 05:41 PM ISTआयपीएल क्रिकेट : पाण्यावरुन मुंबई उच्च न्यायालायने एमसीएचे उपटलेत कान
आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान पाणी वापराबाबत मुंबई उच्च न्यायालायने एमसीएचे कान उपटलेत. आयपीएल क्रिकेट सामन्यांपेक्षा राज्यघटनेचं पाण्याचं धोरण महत्त्वाचं आहे असं उच्च न्यायालयाने सुनावलं.
Apr 6, 2016, 01:36 PM ISTधार्मिक स्थळांवर भेदभाव नकोच, मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले
धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेशासाठी भेदभाव नको, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. धार्मिक स्थळी भेदभाव करता येणार नाही, मुंबई हायकोर्टाने सरकारला सुनावले.
Apr 1, 2016, 02:45 PM ISTमुंबई उच्च न्यायालयाची मंदिरांत महिलांच्या प्रवेशाला मान्यता
Mar 31, 2016, 09:59 AM ISTमहिलांना कुठेही प्रवेश बंदी करता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2016, 02:41 PM ISTमहिलांना कुठेही प्रवेश नाकारता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालय
जिथे जिथे पुरुषांना प्रवेश आहे, तिथे तिथे महिलांनाही सुरक्षित प्रवेश मिळालाच पहिजे, असे स्पष्ट निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. तसेच राज्य सरकारला दोन दिवसात उत्तर देण्याचे बजावलेय.
Mar 30, 2016, 01:45 PM ISTहिमायत बेगला फाशी नाही जन्मठेप
पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी असलेल्या हिमायत बेगला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे.
Mar 17, 2016, 04:01 PM ISTकचऱ्याची समस्या सुटेपर्यंत शहरात घरबांधणी नको - मुंबई उच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 10:13 PM ISTमुंबईत नवीन बांधकामाना आता परवानगी नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 10:02 AM ISTमुंबई : 'केडीएमसीतून २७ गावे वगळण्याबाबत ७ मार्चपर्यंत निर्णय घ्या'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2016, 10:15 PM ISTमेक इन इंडिया कार्यक्रम आग हा एक अपघातच : मुंबई उच्च न्यायालय
गिरगाव चौपाटीवर झालेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमात लागलेली आग हा एक अपघातच होता. या घटनेकडे अपघात म्हणूनच बघितलं पाहिजे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलंय. पण महाराष्ट्र रजनी सेटला जी आग लागली ती तेवढीच गंभीर होती. कलाकार, सर्वसामान्य व्यक्ती, व्हीआयपी यांच्या जीविताला धोका होता असं मत न्यायालयाने नोंदवलंय.
Feb 17, 2016, 11:10 PM ISTछगन भुजबळप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले
बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आता चांगलेच अडचणीत आलेत.
Jan 28, 2016, 06:15 PM ISTमुंबई गिरगाव चौपाटीवर 'मेक इन इंडिया' कार्यक्रम घेण्यास मनाई
‘मेक इन इंडिया’ महोत्सवाअंतर्गत गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राज्य शासनाला जोरदार झटका बसलाय.
Jan 28, 2016, 05:06 PM IST