मुंबई महापालिका

मुंबई महापालिकेत मोठे फेरबदल

मुंबई महापालिकेत मोठे फेरबदल 

Apr 2, 2018, 08:36 PM IST

मुंबई महापालिकेत आता, एक व्यक्ती, एक पद, एक वर्ष

या निवडणुकीसाठी एक व्यक्ती, एक पद, एक वर्ष असं नवं धोरण शिवसेनेनं स्वीकारलं आहे.

Apr 2, 2018, 07:20 PM IST

मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने

मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने आल्यानं जोरदार गोंधळ उडाला.

Mar 31, 2018, 10:01 PM IST

दाऊद इब्राहीमला जोरदार धक्का, आईची शेवटची आठवणही हातून जाणार

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहीमच्या अडचणी वाढणार आहेत. दाऊदची आणखी एक प्रॉपर्टी सील करण्याची तयारी करण्यात येतेय. मात्र, यावेळी केंद्र सरकार नाही तर मुंबई महापालिका हे काम करणार आहे. 

Mar 20, 2018, 03:00 PM IST

मुंबई महापालिका घनकचरा विभागातील घोटाळ्याची चौकशी होणार

मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागातील घोटाळा 'झी २४ तास'ने उघडकीस आणल्यानंतर आता या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. 

Mar 16, 2018, 12:25 AM IST

मुंबई | सफाई कामगारांच्या भरतीसाठीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 03:55 PM IST

मुंबई |...असे प्रश्न विचारून पालिकेनं बेरोजगारांची चेष्टा केली?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 01:46 PM IST

मुंबई विकास आराखड्याच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

मुंबईच्या विकास आराखड्यावर आज विधासभेत चर्चा झाली असून यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यात त्यांनी मार्च महिन्यात मुंबईच्या विकास आराखड्याला राज्य सरकार मान्यता देणार आहे, असे सांगितले. 

Mar 14, 2018, 12:43 PM IST

मुंबई महापौर श्री स्पर्धेला संघटनेचे बळ पालिकेकडून दीड लाखांचा निधी

  मुंबई महापौर चषक क्रीडा स्पर्धा म्हटल्या की पालिकेकडून मिळणाऱया महापौर निधीतून कार्यक्रम उरकण्याची स्पर्धा. पण याला काही खेळ अपवाद आहेत. यात शरीरसौष्ठव खेळाचाही समावेश करता येईल. पालिकेकडून दीड लाखांचा निधी मिळाला असतानाही बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि उपनगर बॉडीबिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन पाच लाखांपेक्षा अधिक आर्थिक बळ या स्पर्धेला लावून मुंबई महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेची ताकद वाढवली आहे. 

Mar 13, 2018, 05:51 PM IST

महानगर गॅस आणि पश्चिम रेल्वेच्या दिरंगाईमुळे कामात अडथळा - बीएमसी

पावसाळ्यात थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी साचण्याचे हमखास ठिकाण म्हणून हिंदमाता परिसर प्रसिद्ध आहे.

Mar 9, 2018, 09:06 AM IST

मुंबई पालिका वैधानिक समित्यांमध्ये कोणत्याही पक्ष सदस्यांची निवड करु नये - मनसे

महानगरपालिकेच्या वैध्यानिक व विशेष समित्यांमध्ये आरक्षित असलेल्या जागेवर इतर कोणत्याही पक्षाच्या सदस्यांची निवड करण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिका चिटणीस विभागाकडे केलेय.ही मागणी मनसेचे पालिकेतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी केली आहे. 

Mar 3, 2018, 11:06 PM IST

कमला मील आगीप्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 05:33 PM IST

मनसेतून आलेल्या नगरसेवकांना सेनेकडून मोठी संधी

शिवसेनेच्या अनुभवी नगरसेवकांना स्थायी समितीतून डच्चू दिल्यानंतर त्यांच्याजागी मनसेतून आयात केलेल्यांना संधी देण्यात आली आहे. 

Feb 16, 2018, 05:26 PM IST

कमला मील आगीप्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार

कमला मीलमधील पबमध्ये लागलेल्या अग्नी तांडव प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे. 

Feb 16, 2018, 04:25 PM IST