मुंबई महापालिका

मुंबईत काळ्या यादीतील कंत्राटदारांनाच पुन्हा करोडो रूपयांची कामे

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात अधिकारी आणि कंत्राटदारांची भ्रष्ट साखळी वर्षानुवर्षे कार्यरत आहे. नालेसफाई घोटाळ्यात ज्या कंत्राटदारांना महापालिकेनं काळ्या यादीत टाकलंय, त्यांनाच घनकचरा विभागातून करोडो रूपयांची कामं दिली जातायत. हे नेमकं कसं घडतं, पाहूयात 'कचऱ्यातला मलिदा' या आमच्या विशेष सिरीजमधून.

Sep 12, 2017, 09:13 PM IST

मुंबईतल्या धोकादायक इमारतींबाबत महापालिका उदासीन का? हायकोर्टाचा सवाल

मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत पालिका प्रशासन उदासीन का? असा सवाल मुंबई हायकोर्टाने उपस्थित केलाय. 

Sep 4, 2017, 06:11 PM IST

मुंबई महापालिकेत आणखी एक कचरा घोटळा

महापालिकेत आणखी एक कचरा घोटळा पुढे आलाय. ओला आणि सुक्या कचऱ्यात राडा-रोड्याची भेसळ करणाऱ्या सात कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

Sep 1, 2017, 01:44 PM IST

मुसळधार पाऊस, गरज असेल तर बाहेर पडा : मुंबई पालिका

शहरात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे अति महत्वाचे काम असल्‍याच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

Aug 29, 2017, 03:49 PM IST

मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपमध्ये चकमक

मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपमध्ये चकमक झडली. उत्त र मुंबईतल्या बोरिवली पश्चिममधल्या गोराई इथल्या उद्यानावरुन, शिवसेना भाजपमध्ये ही धुमश्चक्री घडली. 

Aug 21, 2017, 05:25 PM IST

मुंबई महापालिका शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचे

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्यात आलंय. त्यामुळं आता दर सोमवारी आणि शुक्रवारी पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वंदे मातरमचं गायन सक्तीचं करण्यात आलंय. 

Aug 10, 2017, 06:32 PM IST