मुंबई महापालिका

मुंबई महापालिकेत नवा घोटाळा, अधिकाऱ्यांकडून नियम धाब्यावर

मुंबई महापालिकेत टेंडर फिक्सिंगचे नवे प्रकरण समोर आले आहे.

Aug 29, 2019, 03:12 PM IST
COW On Road Polical issu on Bmc PT2M54S

मुंबई । रस्ता, मंदिर येथे गाई बांधणे गुन्हा, दंड करण्याचा भाजपचा प्रस्ताव

मुंबई । रस्ता, मंदिर येथे गाई बांधणे गुन्हा, गाय मालाकंना दंड करण्याचा भाजपचा प्रस्ताव असून मुंबई महापालिकेने तशी भूमिका घेतली आहे.

Aug 2, 2019, 10:55 PM IST

मुंबईतील २३ अतिधोकादायक इमारती तातडीने जमीनदोस्त करा - उच्च न्यायालय

मुंबईतील २३ अतिधोकादायक इमारती तातडीने जमीनदोस्त करा.

Aug 1, 2019, 10:56 PM IST

कोस्टल रोडची स्थगिती सर्वोच्च न्यायलयाकडून कायम

मुंबई महापालिका कोस्टल रोडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे.  

Jul 26, 2019, 06:04 PM IST
PT1M55S

मुंबई | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, शाळेच्या इमारतीवर मोबाईल टॉवर

मुंबई | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, शाळेच्या इमारतीवर मोबाईल टॉवर

Jul 26, 2019, 04:27 PM IST

डोंगरी येथील अपघातग्रस्त इमारतीला मुंबई पालिकेचे दोन वर्षांपूर्वीच पत्र

बीएमसीने २०१७ रोजी केसरबाई या इमारतीला पत्र पाठविले होते.

Jul 16, 2019, 03:49 PM IST

मोठी बातमी । कोस्टल रोडची मंजुरी मुंबई उच्च न्यायालयाने केली रद्द

कोस्टल रोडला मुंबई उच्च न्यायालयाने रेड सिग्नल दाखवला आहे. 

Jul 16, 2019, 12:34 PM IST
water logging in mumbai blame on bmc bhrashtachar PT8M19S

EXCLUSIVE: पालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळंच मुंबईची 'तुंबई'

EXCLUSIVE: पालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळंच मुंबईची 'तुंबई'

Jul 8, 2019, 07:15 PM IST

अनधिकृत पार्किंग : दंडात्मक कारवाईला विरोध, नागरिक रस्त्यावर

अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास मुंबई महापालिकेने आजपासून सुरूवात केली आहे. 

Jul 7, 2019, 03:17 PM IST
Mumbai Mahapalika PC On Heavy Rain PT3M47S

मुंबई : मुंबई महापालिकेची पत्रकार परिषद

मुंबई : मुंबई महापालिकेची पत्रकार परिषद

Jul 2, 2019, 08:10 PM IST

मुंबई महापालिका बरखास्त करा, अजित पवारांची मागणी

मुंबईची आजची अवस्था पाहता मुंबई महापालिका बरखास्त करा अशी मागणी

Jul 2, 2019, 05:08 PM IST
Mumbai No BMC Honour For Sachin Tendulkar PT4M44S

मुंबई । महापालिकेचे स्वप्न अपूर्ण; सचिन तेंडुलकरचा सत्कार रद्द

मास्टरब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची एक झलक पाहण्यासाठी किंवा त्याला भेटण्यासाठी त्याचे चाहते किती आतुर असतात, हे आपण आतापर्यंत अनेकदा पाहिले आहे. यापैकी काहींची सचिनला भेटण्याची किंवा बघण्याची इच्छा पूर्ण होते, तर काहींची इच्छा अपूर्णच राहते. अशीच काहीशी वेळ मुंबई महानगरपालिकेवर आली आहे.

Jun 23, 2019, 02:15 PM IST

मुंबईकरांचे पाणी महागले, पाणीपट्टीत २.४८ टक्के वाढ

मुंबई महापालिकेने पाणीपट्टीत अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे. येत्या १६ जूनपासून ही दरवाढ लागू होणार आहे.  

Jun 12, 2019, 08:11 PM IST

नाल्यात कचरा टाकल्यास मुंबईकरांचा पाणी पुरवठा खंडीत होणार

नाल्यात कचरा टाकला तर मुंबईकरांचा पाणी पुरवठा मुंबई महापालिका खंडीत करणार आहे.

May 28, 2019, 11:14 PM IST
BMC To Acquire A Part Of Amitabha Bachchan Pratiksha Bunglow. PT1M18S

अमिताभ यांना संरक्षक भिंत काढण्यासाठी १ महिन्यांची मुदत

अमिताभ यांना संरक्षक भिंत काढण्यासाठी १ महिन्यांची मुदत

May 3, 2019, 08:55 PM IST