मुंबई मेट्रो

मेट्रोची दरवाढ करु नका, चुकीची माहिती दिल्याने हायकोर्टाचे ताशेरे

मेट्रो न करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. mmrda आणि रिलायन्सने चुकीची माहिती दिल्याने न्यायालयाचे ताशेरे ओढले आहेत.

Mar 18, 2016, 09:13 PM IST

मेट्रो प्रवाशांना पुन्हा दिलासा

मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मेट्रोची भाडेवाढ करायला मुंबई उच्च न्यायालयानं २४ फेब्रुवारीपर्यंत मनाई केली आहे. दरवाढीबाबतची याचिका रिलायन्सनं केली होती. त्यावर उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. 

Feb 11, 2016, 03:26 PM IST

मुंबईतील मेट्रो दरवाढ, हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मुंबई मेट्रोच्या तिकीट दरांमधील प्रस्तावित भाडेवाढीला स्थगिती देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे मेट्रोच दर 'जैसे थे' राहणार आहेत.

Jan 27, 2016, 10:49 PM IST

मुंबईकरांना दिलासा, मेट्रोची दरवाढ टळली

 मुंबईतल्या मेट्रोच्या प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी...मेट्रोच्या दरवाढीला उच्च न्यायालयानं दीड महिन्याची स्थगिती दिलीय. 

Dec 17, 2015, 07:43 PM IST

मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना तात्पुरता दिलासा

मुंबई मेट्रोवर प्रवास करणाऱ्यांसाठी एक तात्पुरता दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई मेट्रोच्या भाववाढीला स्थगिती देण्यात आली आहे.

Nov 30, 2015, 06:59 PM IST

मुंबई मेट्रोच्या शौचालयात तरुणाची आत्महत्या

मुंबई मेट्रोच्या शौचालयात तरुणाची आत्महत्या

Nov 29, 2015, 09:05 PM IST

मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुकर!, नविन दोन मेट्रो मार्ग

अंधेरी - वांद्रे - मानखुर्द आणि जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड- कांजुरमार्ग मेट्रो मार्गांचे भूमिपूजन नव्या वर्षाच्या सुरुवातीला होणार आहे.

Oct 23, 2015, 09:07 AM IST

मेट्रो-३ च्या कारशेडसाठी आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्गचा विचार

मेट्रो-३ च्या कारशेडसाठी आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्गचा विचार

Oct 10, 2015, 09:39 AM IST

मेट्रो-३ च्या कारशेडसाठी आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्गचा विचार

मेट्रो-३ च्या कारशेडसाठी आता कांजूरमार्गचा विचार करण्यात आलाय. आरे कॉलनीतील कारशेडला स्थानिकांनी विरोध दर्शवला होता. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विरोध केला होता.

Oct 9, 2015, 09:27 PM IST

मेट्रो दरवाढी मागे घ्या, शिवसेनेचे आंदोलन

मेट्रो दरवाढीला प्रवाशांचा तीव्र विरोध असताना आता शिवसेनेनेही दरवाढीला विरोध केलाय. मेट्रोची दरवाढ मागे घ्या यासाठी शिवसेनेने फलक घेऊन आंदोलन केले.

Aug 11, 2015, 08:51 AM IST

मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मेट्रो भाडेवाढीला सध्या ब्रेक

मुंबई मेट्रोच्या भाडेवाढीला सध्या तरी ब्रेक लागला आहे, जोपर्यंत मुंबई मेट्रोचं स्पेशल ऑडिट होत नाही, तोपर्यंत मुंबई मेट्रोची भाडेवाढ कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Aug 10, 2015, 05:32 PM IST