मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, AC लोकलसंदर्भात मोठी अपडेट, जाणून घ्या...
Mumbai Ac Local : मेट्रो रेल्वे, एसी बसेस, अॅप-आधारित वातानुकूलित टॅक्सी या आरामदायी आणि जलद प्रवासाच्या पर्यायांबरोबर मुंबई उपनगरीय लोकलही काळानुरुप बदलत आहेत. रेल्वे मंत्रालय, मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी वातानुकूलित म्हणजे एसी लोकल (AC Local) सेवा सुरू केली आहे. मात्र याच संदर्भात रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
May 19, 2023, 10:41 AM ISTMumbai News : मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवास होणार आणखी सुखकर
Mumbai Local : मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. कारण, आता प्रवासातील त्रास एका क्षणात दूर होईल, कसा ते पाहा.
Apr 4, 2023, 11:43 AM IST
Mumbai Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये 'त्या' व्यक्तीचं धक्कादायक कृत्य, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Mumbai Local Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होतं असतात. Norway च्या The Quick Style ग्रुपचा मुंबई लोकल ट्रेनमधील जबरदस्त डान्स सोशल मीडियावर व्हायरल (Social media Trending now) झाला होता. त्यानंतर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. (Mumbai News)
Mar 16, 2023, 03:50 PM ISTMumbai Viral Video: मुंबई लोकलमध्ये ही महिला माईक घेऊन गाते गाणं, कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
Women Singing in Mumbai Local Train: मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या लाखो चेहऱ्यांमध्ये असे चेहरे असतात जे कायमचे लक्षात राहातात.
Feb 20, 2023, 02:28 PM ISTVIRAL VIDEO : 'तिला धडा शिकवा', सीटवर पाय ठेवून बसणाऱ्या तरुणीचा Attitude पाहून नेटकरी संतापले
VIRAL VIDEO : कुणासाठीही न थांबणाऱ्या आणि सतत कसल्याशा कारणामागे धावणाऱ्या मुंबईतला हा प्रसंग एक प्रवासी म्हणून आपण मर्यादा खरच विसरतोय का, याबाबत विचार करायला भाग पाडणारा
Feb 4, 2023, 03:45 PM IST
Mumbai Local Mega Block : रविवारी मुंबईत लोकलने प्रवास करणार असाल तर...
Mumbai Mega Block : मुंबईत प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. ( Mumbai News ) रविवारी सुट्टीचा मूड असल्याने अनेक जण मुंबईत फिरण्याचा बेत करतात. तुम्ही प्रवास करणार असाल तर कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या आणि घराबाहेर पडा. (Mumbai Local Mega Block )
Feb 4, 2023, 02:06 PM ISTMumbai Mega Block : अहो आश्चर्यम् ! नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मनसोक्त फिरा; रेल्वेकडून मेगाब्लॉक नाही
Mumbai News : New Year साठी रेल्वेकडून नागरिकांना गिफ्ट; 'या' मार्गांवर मेगाब्लॉक नाही. पण, त्याला अपवादही आहे. रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी.
Dec 31, 2022, 09:19 AM ISTIndian Railways: रेल्वेतून प्रवास करताना 'या' 5 मोठ्या चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत भोगावी लागेल जेलची हवा
Indian Railways Penalty Rules: लांबचा प्रवास करायचा असेल तर रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. कारण लांब पल्ल्यासाठी रेल्वेमध्ये प्रवास करणे फायदेशीर ठरते. यासाठी लोक आपली तिकिटे आधीच बुक करतात. पण प्रवासादरम्यान कधीही 5 चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत तुरुंगवासही होऊ शकतो.
Dec 30, 2022, 08:02 AM ISTMumbai Local Train: मुंबईकरांसाठी खुशखबर, नववर्ष स्वागतासाठी लोकलच्या विशेष फेऱ्या
Mumbai Local Train : मध्य आणि पश्चिम रेल्वे नववर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष लोकल चालवणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर घरी जाताना अडचण येणार नाही.
Dec 27, 2022, 09:15 AM ISTMumbai Local : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्ववत, गाड्या उशिराने
Mumbai Local Update : मध्य रेल्वेच्या (Central Railway) हार्बर मार्गावर लोकल वाहतूक सकाळी सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे (Signal system failure) विस्कळीत झाली होती. मात्र आता सिग्नल यंत्रणेतला बिघाड दूर करण्यात आला आहे.
Dec 15, 2022, 08:22 AM ISTMumbai Local Update : सकाळ सकाळ रेल्वेनं प्रवास करताय? आधी ही बातमी वाचा....
Mumbai Local Train Update : आज प्रवासाला जास्तीचा वेळ लागू शकतो. त्यानुसारच घरातून निघा.... वाचा आताच्या घडीची मोठी बातमी
Dec 15, 2022, 06:44 AM ISTउद्या मुंबई लोकल मार्गावर कुठे-कुठे आहे मेगाब्लॉक?
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मिळणार दिलासा
Mar 6, 2021, 04:24 PM ISTकोरोना रुग्ण वाढू लागल्याने मुंबई लोकलबाबत २२ फेब्रुवारीनंतर फेरविचार
मुंबईतल्या लोकलसेवेचा २२ फेब्रुवारीनंतर फेरविचार करण्यात येणार आहेत.
Feb 16, 2021, 10:06 PM ISTसर्वसामान्यांना लोकलबाबत लवकरच आणखी दिलासा मिळणार
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी...
Feb 8, 2021, 04:48 PM ISTमुंबई लोकलच्या वेळा प्रवाशांच्या सोयीनुसार बदलणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबईकर लोकल (Mumbai Local) प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी. मुंबईकरांना (Mumbai) सोयीचे आणि हिताचे ठरेल अशा प्रवासाच्या वेळा लवकरच ठरवल्या जातील, असे चांगले संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिलेत.
Feb 2, 2021, 04:30 PM IST