मुंबई विद्यापीठ

शिवकालीन खेळप्रकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने उचलले महत्वाचे पाऊल

Chhatrapati Shivaji Maharaj Traditional Sports Festival:  मुंबई विद्यापीठ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी महाराष्ट्र शासन व क्रीडा भारती यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Nov 3, 2023, 07:03 PM IST

मुंबई विद्यापीठाचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात मोठा निर्णय, 'येत्या शैक्षणिक वर्षापासून..'

NEP in Mumbai University: बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. ३/४ वर्षीय पदवी अभ्यासक्रमांना विद्या परिषदेची मंजुरी मिळाली आहे.

Nov 2, 2023, 07:31 PM IST

महाविद्यालयाच्या चुकीमुळे परीक्षार्थींना मनस्ताप, मुंबई विद्यापीठाकडून मोठा निर्णय

Mumbai University Exam: आज झालेल्या परीक्षेमध्ये 54 हजार 289 विद्यार्थी उपस्थित होते, 3 हजार 64 विद्यार्थी अनुपस्थित होते.

Oct 27, 2023, 12:24 PM IST

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक कार्यक्रम मार्गी? समितीने आशिष शेलारांचे आरोप काढले खोडून

Mumbai University Senate Election: आमदार आशिष शेलार यांनी केलेले आरोप समितीने खोडून काढल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

Oct 25, 2023, 01:11 PM IST

कौतुकास्पद! मुंबई विद्यापीठ 'हा' अभ्यासक्रम राबविणारे देशातील पहिले विद्यापीठ

Mumbai University: आदिवासी विकास विभाग आणि मुंबई अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण संस्था यांच्यामध्ये 2017 ला आदिवासी विकास संबंधीत विविध बाबींवर संशोधन आणि धोरण आखणी बाबत सामंजस्य करार करण्यात आला.

Oct 14, 2023, 04:43 PM IST

मुंबई विद्यापीठात कार्बन न्युट्रल ग्रीन कँपस, काय होणार फायदा? जाणून घ्या

Mumbai University: ग्रीन कॅम्पसमुळे उर्जेच्या वापरात 20 ते 30 टक्क्यांची बचत, पाण्याची सुमारे 30 ते 50 टक्के बचत, रहिवाशांचे आरोग्य आणि कल्याण, हवेची गुणवत्ता वाढीस मदत, जैवविविधतेला प्रोत्साहन आणि दुर्मिळ राष्ट्रीय संसाधनाचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने ही योजना हाती घेतली आहे.

Oct 14, 2023, 09:26 AM IST

परीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थ्याकडून 10 हजाराची लाच, मुंबई विद्यापीठात धक्कादायक प्रकार

Mumbai University Bribe: नापास झालेल्या विषयात उत्तीर्ण व्हायचं असल्यास दहा हजार रुपये दे अशी मागणी आयडॉलमधील अधिकाऱ्याने केल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे. 

Oct 13, 2023, 10:25 AM IST

इलेक्ट्रॉनिक गॅजेटमधील खराब झालेल्या बॅटरीचा होणार पुनर्वापर, मुंबई विद्यापीठात संशोधन

Mumbai University Research: मोबाईलफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्ट वॉच या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात नेहमी करत असतो. यातील कोणत्याही वस्तूची बॅटरी खराब झाली तर नवीन घ्यायला मोठा खर्च येतो. अशावेळी नवीन वस्तू घेण्याशिवाय पर्याय नसतो. पण आता मुंबई विद्यापीठातच्या विद्यार्थ्यांनी एक नवा शोध लावला आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील खराब झालेल्या बॅटरीचा पुनर्वापर करणे शक्य आहे. 

Aug 25, 2023, 03:26 PM IST

MU Senet Election:आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठाला विचारले 'हे' 5 प्रश्न

MU Senet Election: मुंबई विद्यापीठावर अशी कोणती आणीबाणीची परिस्थिती आली होती की, रात्री उशिरा विशेष व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीद्वारे रात्री 11.30 वा परिपत्रक जारी करून निवडणुका थांबवाव्या लागल्या? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

Aug 18, 2023, 04:52 PM IST

सिनेट निवडणुकीवरून राजकारण! विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे? मनसे आक्रमक

Senate Election : सिनेट निवडणुक स्थगितकेल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे नेते  आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि भाजपवर टीका केली आहेत तर आता मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणूक विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय असल्याचं पत्रच मनसेने राज्यपालांना लिहिलंय.

 

Aug 18, 2023, 02:08 PM IST

राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक, आदित्य ठाकरेंचा घणाघात

MU Senate Election: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. ते घाबरले म्हणून त्यांनी भाजापमध्ये उडी मारली. नाहीतर, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती" असं बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Aug 18, 2023, 01:50 PM IST

ठाकरे विरुद्ध ठाकरे ! मुंबईतली युवाशक्ती कोणाच्या बाजूने? आदित्य-अमित आमने सामने

Thackere vs Thackeray : मुंबईतले तरुण कुणाच्या बाजूनं आहेत, याचा कौल पुढच्या महिन्यात मिळणार आहे. मुंबईत पुढच्या महिन्यात आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा धुरळा उडणार आहे. शिंदे यांच्या बंडानंतरची ही पहिलीच सिनेट निवडणूक आहे. 

Aug 11, 2023, 08:18 PM IST

Mumbai Univeristy: अतिवृष्टीमुळे पुढे ढकललेल्या विद्यापीठाच्या परीक्षा 'या' दिवशी

Mumbai University Exam: दिनांक २७ जुलैची बीपीएड व एमपीएड ( प्रोग्राम क्रमांक 4P00112, 4P00212,4P00114 & 4P00214 ) ची परीक्षा १ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Jul 31, 2023, 06:41 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, BMS सत्र 6 परीक्षेचा निकाल जाहीर

Mumbai University Result: विद्यापीठाने आजपर्यंत 2023 च्या उन्हाळी सत्राचे 86 निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Jul 6, 2023, 08:23 PM IST

मुंबई विद्यापीठाकडून बीएफएम सत्र ६, लॉ सत्र १० परीक्षेचा निकाल जाहीर

 Mumbai University Result: या परीक्षेचे निकाल विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Jul 4, 2023, 09:21 PM IST