मुंबई विद्यापीठ

कसे देणार विद्यार्थ्यांना सरासरी मार्क? विद्यापीठासमोर प्रश्नचिन्ह

मुंबई विद्यापीठाने तब्बल १६०० विद्यार्थ्यांचे पदवी परीक्षांचे निकाल सरासरी मार्कांनी देण्याचा निर्णय घेतलाय... या १६०० उत्तरपत्रिका गहाळ झाल्या असून अखेर चार महिन्यांनी सरासरी मार्क देण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय. पण मुळात सरासरी मार्क कसे द्यायचे? हा प्रश्न विद्यापाठाला पडलाय.

Oct 2, 2017, 09:27 PM IST

मुंबई विद्यापीठासाठी नव्या कुलगुरुंचा शोध सुरू

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची हकालपट्टी अटळ असून, नव्या कुलगुरूंचा शोध सुरू झालाय. सध्या सक्तीच्या रजेवर असलेल्या देशमुखांवर कारवाईची वेळ का आली?

Sep 26, 2017, 07:44 PM IST

'दोषी' संजय देशमुखांची मुंबई विद्यापीठातून हकालपट्टी?

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Sep 26, 2017, 04:43 PM IST

आता मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचा 'निकाल'!

मुंबई विद्यापीठाकडून ४७७ पैकी ४७७ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेत.

Sep 20, 2017, 07:36 PM IST

मुंबई विद्यापीठाचे २८ हजार पेपर गहाळ

मुंबई विद्यापीठाचे ५७ हजार ८९९ पेपर तपासणं अजून बाकी असून, तब्बल २८ हजार पेपर गहाळ झाले आहेत.

Sep 11, 2017, 06:35 PM IST

संजय देशमुखांची इतक्यात शिक्षा संपणार?

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना ऑनलाईन असेसमेंटच्या वादग्रस्त निर्णयानंतर  ९ ऑगस्टपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. मात्र आता रजा संपली असून पुन्हा रुजू होण्याची इच्छा देशमुखांनी व्यक्त केली आहे.

Sep 7, 2017, 10:12 PM IST