मुंबईत रात्रीच्या वेळी फिरता येतील अशी सुरक्षित ठिकाणे; बिनधास्त करा प्लान
मुंबईत रात्रीच्या वेळी फिरता येतील अशी सुरक्षित ठिकाणे; बिनधास्त करा प्लान
Jan 22, 2024, 11:06 PM ISTManoj Jarange-Patil : दादागिरीची भाषा करू नका, जरांगेंकडून पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटम
Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षणासाठी मिळल्याशिवाय आता माघार नाही, असा ठाम भूमिका घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मायभूमीत जरांगे पाटील पोहोचल्यावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात
Jan 21, 2024, 08:32 AM ISTManoj Jarange Patil : 'मी तुमच्यात असो-नसो...' जरांगे यांचा कंठ दाटला, डोळे पाणावले
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यासाठी मनोर जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.
Jan 20, 2024, 12:40 PM ISTमराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, 'या' मागण्या सरकार मान्य करतील का?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तसेच सरकारला दिलेला वेळ आता संपत असून जरंगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी रवाना झाले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या सरकार मान्य करतील का? आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 20, 2024, 12:35 PM ISTमनोज जरांगेंनी शेवटचा डाव टाकत सरकारला धरलं वेठीस, मुंबईला निघण्यापूर्वी केली ही घोषणा
Maratha Reservation : मराठ्यांची एकजूट सोडू नका माझं काहीही झालं तरीही चालेल असंही मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रवास सुरु केला आहे.
Jan 20, 2024, 11:53 AM ISTखिचडी घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला अटक
Khichdi scam case : स्थालांतरित मजुरांना लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. या योजनेत घोटळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याची चौकशी केली जात आहे.
Jan 17, 2024, 10:05 PM IST
'तुला जेवणही बनवता येत नाही' असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण
Mumbai News: सासरच्यांकडून टोमणे मारले जाणं, सतत नकारात्मक बोललं जाणं या आणि अशा अनेक मुद्द्यांवरून कौटुंबीक न्यायालयात दर दिवशी अनेक प्रकरणं दाखल होतात.
Jan 17, 2024, 10:08 AM IST
मुंबईतील हॉटेलच्या Veg जेवणात सापडला मेलेला उंदीर; ग्राहक 75 तास हॉस्पीटलमध्ये Admit
Mumbai Latest News: उत्तर प्रदेशमधून मुंबईत आलेल्या या वकिलाने बार्बेक्यू नेशनमधून शुद्ध शाकाहारी जेवण ऑर्डर केलं होतं. मात्र त्यानंतर जे खडलं ते फारच धक्कायक आहे.
Jan 17, 2024, 08:06 AM ISTMumbai Water supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवार, गुरुवार 'या' भागात पाणीपुरवठा बंद
Mumbai Water supply : मुंबईकरांनो आजपासूनच पाणी जपून वापरा, कारण बुधवार, गुरुवार मुंबईतील काही भागामध्ये पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असणार आहे.
Jan 16, 2024, 09:07 AM ISTफोनवरुनच व्हायग्राची विक्री; रुपया नव्हे, डॉलरमध्ये कमाई करणाऱ्या मुंबईतील कॉल सेंटरवर पोलिसांची धाड
Mumbai News : मुंबईतील एका गजबजलेल्या ठिकाणी सुरु होती चुकीची कामं. पोलिसांच्या हाती माहिती लागताच सूत्र हलली आणि कारवाईतून जे समोर आलं ते हादरवणारं...
Jan 15, 2024, 08:15 AM IST
आज शेअर बाजारात मोठे चढ उतार होणार; बातमी तुमच्या पैशांची
Share Market Latest Update : अमेरिकेतील महागाईचे आकड्यांमुळे व्याजदर कपात लांबणार. इन्फोसिस आणि टीसीएसच्या तिमाही निकालांचाही परिणाम बाजारावर होणार.
Jan 12, 2024, 08:49 AM IST
Corona Update: मुंबईत JN.1 चे रूग्ण वाढले; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद
Corona Update : राज्याची आकडेवारी पाहिली तर पुण्यामध्ये JN 1 च्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचं दिसून आलंय. पुण्यामध्ये एकूण 150 रुग्ण आहेत.
Jan 12, 2024, 07:04 AM ISTसासरी राहणाऱ्या 'त्या' महिलांना उच्च न्यायालयानं दिला 'विशेष' अधिकार
Mumbai news in marathi : मुंबई उच्च न्यायालायानं अतिशय महत्त्वाचा निर्णय देत एक निरीक्षण नोंदवलं. वाचा काय आहेत तरतुदी...
Jan 9, 2024, 07:57 AM IST
कोस्टल रोड टोलमुक्त; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास
Mumbai coastal road : कोस्टल रोडमुळं नेमका कोणाला होणार फायदा? पाहा कोणकोणत्या भागांतून जातोय या महत्त्वाकांक्षी मार्ग आणि कधी पार पडणार याचा लोकार्पण सोहळा
Jan 8, 2024, 07:18 AM IST
Pune News : राज ठाकरे अचानक खालापूर टोलनाक्यावर उतरले, पाहा नेमकं कारण झालं? ठाकरी शैलीत भरला दम!
Raj Thackeray Angry Video : लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे टोलनाक्यावर गेले अन् अडकलेल्या अँम्बुलन्सला रस्ता करुन दिला. त्याचबरोबर त्यांनी यावेळी टोलनाक्यावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना ठाकरे शैलीत दम दिल्याचं पहायला मिळालं.
Jan 7, 2024, 08:51 PM IST