Mumbai News : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर निघताय? आत्ताच समजून घ्या.. कसा असेल मेगा ब्लॉक!
Sunday Megablock In Mumbai : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. ५.११.२०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.
Nov 3, 2023, 09:08 PM ISTWorld Cup 2023: मास्क घालून मैदानात उतरणार खेळाडू? प्रदुषित हवेत कसा होणार वर्ल्ड कप सामना? जाणून घ्या
World Cup 2023: स्टेडियमजवळील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Nov 3, 2023, 10:23 AM ISTIND vs SL : वानखेडेत 'लंका'दहन! ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
India vs Sri Lanka : टीम इंडियाकडून शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 80 हून अधिक धावा केल्या. तर भारतीय फास्टर बॉलर्सने एकामागून एक विकेट्स खोलल्या. या विजयासह सेमीफायनलमध्ये (Team India In World Cup 2023 Semi finals) पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट घेतल्या.
Nov 2, 2023, 08:34 PM ISTसचिन, सचिन.. मुंबईच्या वानखेडे मैदानावर पुन्हा घुमला आवाज, मास्टर ब्लास्टरच्या पुतळ्याचं अनावरण
Sachin Tendulkar's Statue Unveiled : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला भारत आणि श्रीलंकादरम्यान सामना खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी वानखेडे मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
Nov 1, 2023, 06:52 PM ISTनुसते हाल! आजपासून पश्चिम रेल्वेच्या 316 फेऱ्या रद्द; हाताशी ठेवा जास्तीचा वेळ
Mumbai News : मुंबईत रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी आता बातमी मनस्ताप देणारी. कारण, प्रवासासाठी तुम्हाला आता जास्त वेळ खर्च करावा लागणार आहे.
Oct 30, 2023, 07:00 AM IST
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई- पुणेकरांनो तुम्ही नक्की वाचा
Mumbai Pune News : मद्यप्रेमींची संख्या मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण, त्यातही काही विशिष्ट चवीच्या मद्याला अनेकांचीच पसंती.
Oct 27, 2023, 09:22 AM IST
मनस्ताप! शुक्रवारपासून पुढील 11 दिवस लोकल प्रवासाच्या वेळापत्रकात उलथापालथ; काय आहे यामागचं कारण?
Mumbai Local News : तुम्हीही मुंबई लोकलनं प्रवास करताय का? आताच पाहा पुढच्या 11 दिवसांमध्ये नेमकं काय होणार. बातमी तुमच्या कामाची....
Oct 26, 2023, 06:49 AM IST
मुंबईत श्वास घेणं अवघड! वायू प्रदूषण नियंत्रणासाठी BMC अॅक्शन मोडवर; मार्गदर्शक तत्वे जारी
BMC issued Guidelines : मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा कठोर कारवाई करणार. असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
Oct 25, 2023, 10:50 PM ISTDasara Melava : 'माझी आई मृत्यूशय्येवर होती, पण...' एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर आसूड!
Maharastra Politics : शिवसेनेच्या दोन्ही गटांचा आज दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) पार पडला. शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर (Uddhav Thackeray) चौफेर टोलेबाजी केली.
Oct 24, 2023, 08:40 PM ISTमुंबईत Under Construction इमारतीत घर घेणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! शहरात सरसकट बांधकाम बंदी?
Mumbai News : मुंबईतील समस्येचं मूळ कारण सापडलं! Under Construction बिल्डींगमध्ये घरं घेणाऱ्यांचं टेन्शन वाढलं. पाहा कोणी घेतला हा निर्णय़ आणि कशी होणार कारवाई
Oct 21, 2023, 09:01 AM ISTकाय सांगता! चक्क नगपरलिकेचं उद्यान गेलं चोरीला; वाचा नेमकं प्रकरण काय?
Badlapur News:सोनं,पाकीटं किंवा घरातील वस्तु चोरीला गेल्याच्या बातम्या तुम्ही वारंवार वाचल्या किंवा ऐकल्या असतीलचं. परंतु मुंबईत चक्क पालिकेचे उद्यान गेलं चोरीला गेल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. बदलापूर नगरपालिकेचं उद्यान चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.त्यामुळे उद्यान चोरीला कसं जाऊ शकतं ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
Oct 20, 2023, 05:24 PM ISTतेव्हा ललीत पाटीलची कसून चौकशी का केली नाही? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल
Devendra Fadnavis On Lalit Patil: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ललीत पाटील ड्रग्स प्रकरणावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले आहेत. ललीत पाटीलचे इन्ट्रोगेशन का केले नाही? असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला.
Oct 20, 2023, 12:57 PM ISTMumbai Weather News : हुश्श! मुंबईवर धडकणाऱ्या चक्रीवादळानं बदलली दिशा; आता 'इथं' धोक्याचा इशारा
Mumbai Cyclone Tej : 'तेज' चक्रीवादळ नेमकं कोणत्या दिशेला निघालंय? पाहा मोठी बातमी आणि वादळाचं लाईव्ह लोकेशन. शहरावरील धोका टळला तरी आता वादळ कुठंय?
Oct 20, 2023, 11:25 AM IST
चिंता वाढली! प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीलाही टाकलं मागे, सर्वत्र विषारी हवा
Mumbai Air Pollution : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे. (Mumbai vs Delhi Air Polluted Situation) या वातावरणामुळे सर्दी, खोकल्या (Mumbai Bad Air Quality Reason for Health Issues) सारख्या आजारांनी नागरिकांना घेरलं आहे. दिल्लीने प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईलाही मागे टाकलं आहे आणि हिच मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे.
Oct 20, 2023, 11:17 AM ISTमुंबईला चक्रीवादळाचा धोका; प्रचंड ताकदीनं वाहणारे वारे कुठे धडकणार?
Mumbai Weather News : काय? मुंबईत धडकणार चक्रीवादळ? पाहा हवामान विभागानं दिेलेला इशारा आणि वादळाचं Live Location
Oct 19, 2023, 01:11 PM IST