मुंबईतील तब्बल 261 शाळांवर कारवाई; काय आहे कारण?
Mumbai News : मुंबईतील 261 शाळांवर कारवाई करण्यात आली असून, त्यामागं नेमकं काय कारण होतं इथपासून तुमची मुलं जातात त्या शाळेवरही कारवाई झालिये का हे पाहून घ्या...
Feb 27, 2024, 09:16 AM ISTMumbai News : अरे देवा! आज मुंबई शहर आणि उपनगरात पाणीपुरवठा 30- 100 टक्के बंद
Mumbai News : जाणून घ्या, शहराच्या कोणत्या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आणि तुम्ही राहता तिथं नेमका कितपत परिणाम दिसून येणार?
Feb 27, 2024, 07:14 AM ISTगोरेगाव फिल्मसिटीत भिंत कोसळून दोघांचा मृत्यू, एकजण जखमी
मुंबईतील गोरगाव येथील फिल्मसिटीजवळील उंच भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. अनेक वेळ मदत आणि बचाव कार्य सुरु होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य केले.
Feb 25, 2024, 08:06 AM IST'48 तासात माघार, म्हटलं समजवून सांगावं...', निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज ठाकरेंनी शेअर केला Video
Raj Thackeray Video : इलेक्शन ड्युटीतून कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना (Mumbai teachers Election Duty) दिलासा दिला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Feb 24, 2024, 04:29 PM ISTनिवासी डॉक्टरांचा पुन्हा संपाचा इशारा, आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं निवासी डॉक्टर आक्रमक
Resident doctors warn of another strike
Feb 22, 2024, 12:25 PM ISTखोल समुद्रात सापडलेल्या खजिन्यामुळं अख्खा देश मालामाल; 50 वर्षांनंतरही संपतच नाही साठा... कुठंय हे ठिकाण?
Interesting Facts : कोणा एका देशाला लाभलेल्या मोठ्या समुद्रकिनाऱ्यानं त्या देशाला खऱ्या अर्थानं भरभराटीचे दिवस दाखवले आहेत असं म्हणणं गैर ठरणार नाही. कुठंय हा देश?
Feb 21, 2024, 01:00 PM IST
मुंबईकरांच्या हक्काच्या घराबाबत फडणवीसांचं आश्वासक वक्तव्य; तुम्हालाही फायदा होण्याची दाट शक्यता
Mumbai News : राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईतील कष्टकरी वर्गाच्या घरांसंदर्भात केलेलं वक्तव्य तुम्ही ऐकलं? मुंबईकरांच्या घरांसंबंधी ते काय म्हणाले?
Feb 21, 2024, 10:42 AM IST
Doctor Strike: गुरुवारपासून निवासी डॉक्टर संपावर; राहण्याची सोय, पगारवाढीसह 'या' आहेत मागण्या
Doctor Strike: निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून संप पुकारला आहे. काही दिवसांपूर्वीच निवासी डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला होता.
Feb 21, 2024, 10:24 AM ISTउरले फक्त 730 दिवस....; 2025 मध्ये मुंबई कशी दिसणार? बदललेलं शहर ओळखूही येणार नाही
Mumbai News: मुंबई शहराचा विकास नेमका कोणत्या मार्गानं चाललाय? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं या प्रश्नाचं उत्तर. पाहिली का तुम्ही तंत्रज्ञानाची कमाल?
Feb 20, 2024, 11:18 AM IST
कल्याण- डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवासाचा वेळ कमी होणार, ठाणेकरांचाही फायदा
Thane News : देशभरात मागील काही वर्षांमध्ये रस्ते मार्गानं होणाऱ्या प्रवासामध्ये कमालीचे बदल झाले. मुख्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळं याचा फायदा नागरिकांना होताना दिसला.
Feb 20, 2024, 10:20 AM IST
Political News : संजय निरुपम भाजपच्या वाटेवर? राज्यात आणखी एका राजकीय भूकंपाची शक्यता
Sanjay Nirupam to Join bjp Latest political update: राज्याच्या राजकारणात आता आणखी एक भूकंप येण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत.
Feb 20, 2024, 09:04 AM ISTअदानी रियल्टीने जिंकली 30 हजार कोटींची बोली, वांद्रे रेक्लेमेशन लँड पार्सलच्या पुनर्विकासाचे काम करणार
अदानी रियल्टीने लँड पार्सलच्या पुनर्विकासाची निविदा जिंकली आहे. अदानी रियल्टीला हे कंत्राट 30 हजार कोटी रुपयांना मिळाले आहे.
Feb 19, 2024, 06:00 PM ISTकोस्टल रोड संदर्भात मोठी अपडेट, वरळी ते मरीन ड्राईव्ह लेन वाहतुकीसाठी सज्ज पण...
Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मरीन ड्राइव्हकडे जाणाऱ्या प्रत्येकी एका लेनचे काम पूर्ण झाले असून लवकरच वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार होता. मात्र या मार्गिकेसाठी मुंबईकरांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Feb 17, 2024, 10:01 AM ISTMumbai Local Megablock : रविवारी लोकल धावणार उशिराने, मेगाब्लॉक कुठे आणि कधी?
Mega Block News in Marathi : नियमित देखभालीच्या कामसाठी मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जर तुम्ही रविवारी लोकलने प्रवास करत असाल तर आधी लोकलचे वेळापत्रक एकदा नक्की तपासा...
Feb 16, 2024, 05:09 PM IST'पुणेही आता मुंबईचाच भाग' अटल सेतूमुळं इतका मोठा बदल?
Mumbai Atal Setu News : देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठीचे अनेक प्रकल्प मागील काही वर्षांमध्ये हाती घेत ते पूर्णत्वास नेण्यात आले. शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा त्यापैकीच एक.
Feb 16, 2024, 01:02 PM IST