close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख देणार- मुख्यमंत्री

मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Jul 2, 2019, 11:17 AM IST

कोंढवा दुर्घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

कोंढवा या ठिकाणी भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री यांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेत.  

Jun 29, 2019, 03:47 PM IST

केतकी चितळेवर अश्लील भाषेत शेरेबाजी करणाऱ्याला अटक

अभिनेत्री केतकी चितळेला अश्लील भाषेत शेरेबाजी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे

Jun 27, 2019, 11:25 AM IST
Mumbai Shivsena Samana News Paper Praise CM Devendra Fadnavis PT1M39S

मुंबई । शिवसेनेच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीसांचे कौतुक

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीसांचं कौतुक केलंय. तर भाजपाला कानपिचक्या देत राज्यातल्या शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात पाहूयात...

Jun 25, 2019, 12:15 PM IST

मुख्यमंत्र्यांनी सांगितले शिवसेनेच्या मेळाव्यात येण्यामागचे कारण

शिवसेना पक्षाचा 53 वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा होत आहे. 

Jun 19, 2019, 08:19 PM IST

केतकी चितळे ट्रोल, मुख्यमंत्र्यांनी दिले कडक कारवाईचे निर्देश

अश्लील भाषेत शेरेबाजी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Jun 19, 2019, 08:24 AM IST

पुण्यातल्या हेल्मेटसक्तीवरुन दिवसभर गोंधळ... हेल्मेटसक्ती आहे पण...

पुण्यात हेल्मेटसक्ती आहे की नाही, यावरुन दिवसभर बराच गदारोळ आणि गोंधळ झाला.

Jun 18, 2019, 09:59 PM IST
Pune Confusion on helmet confusion CM reacts PT7M20S

पुण्यातल्या हेल्मेटसक्तीवरुन दिवसभर गोंधळ... हेल्मेटसक्ती आहे पण...

पुण्यातल्या हेल्मेटसक्तीवरुन दिवसभर गोंधळ... हेल्मेटसक्ती आहे पण...

Jun 18, 2019, 09:45 PM IST

शिवसेनेच्या वर्धापन दिनला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार

शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन उद्या बुधवारी सायन येथील षण्मुखानंद सभागृहात साजरा होणार आहे.

Jun 18, 2019, 09:29 PM IST
Filed Against Three New Cabinet Minister Update PT6M21S

मुंबई । विखे, क्षीरसागर, महातेकर यांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार जोरदार झाला. मात्र, कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना तिघांना मंत्रीपदे देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदावर आक्षेप घेण्यात आला आहे. या मंत्रिपदाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे ते घटनेविरोधी असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे.

Jun 18, 2019, 12:30 PM IST

राज्यात तब्बल १ लाख ९१ हजार पदे रिक्त

राज्यात तब्बल १ लाख ९१ हजार पदे रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे.  

Jun 18, 2019, 11:53 AM IST

विखे-पाटील, क्षीरसागर, महातेकर यांची मंत्रीपदे धोक्यात?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून आक्षेप घेण्यात आलाय.

Jun 18, 2019, 10:53 AM IST

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा सकाळी पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

Jun 16, 2019, 10:17 PM IST

शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रीपदे, यांची नावे चर्चेत

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या रविवारी होत आहे. अनेक दिवस मंत्रिमंडलाचा विस्तार होणार होणार, अशी चर्चा होती. 

Jun 15, 2019, 04:00 PM IST

करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता

मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर तत्वतः मान्यता दिली आहे.

Jun 12, 2019, 11:34 PM IST