मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Big Update : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली माहिती

Maharashtra Assembly Winter Session :  लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. 

 

Dec 19, 2024, 04:29 PM IST

Eknath Shinde : ‘माझी जबाबदारी वाढली’, एकनाथ शिंदेंनी सांगितला Dy CM चा खरा अर्थ!

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेऊन पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माझी जबाबदारी वाढली असून DCM पदाचा अर्थ सांगितला आहे. 

Dec 5, 2024, 08:43 PM IST

'या' शाळेचे दोन माजी विद्यार्थी, एक मुख्यमंत्री तर दुसरा उपमुख्यमंत्री होणार ?

 बालमोहन शाळेचे दोन माजी विद्यार्थी उद्या राज्याच्या सत्तेत महात्वाची पदं स्वीकारण्याची शपथ घेणार आहेत. 

Nov 27, 2019, 05:47 PM IST

पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वात आधी केलं हे काम

 मुख्यमंत्री सहायत्ता निधीच्या चेकवर आपली सही करत या कार्यकाळातील कामाचा श्रीगणेशा केला. 

Nov 25, 2019, 04:03 PM IST

सत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास

सत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Nov 3, 2019, 04:12 PM IST
Akola CM Devendra Fadnavis On Formation Of New Government In Maharashtra PT4M23S

अकोला | सत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास

अकोला | सत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास

Nov 3, 2019, 04:05 PM IST
Mumbai CM Devendra Fadnavis On Claim To From Government After Diwali PT1M42S

मुंबई | दिवाळीनंतर राज्यात महायुतीचं सरकार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | दिवाळीनंतर राज्यात महायुतीचं सरकार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Oct 27, 2019, 10:00 AM IST

पश्चिम महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी

पश्चिम महाराष्ट्रातील निकाल पाहण्यासाठी क्लिक करा. 

Oct 24, 2019, 07:18 AM IST
C M Devendra fadanvis Road Show at Nagpur PT11M53S

नागपूर । प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री होम ग्राऊंडवर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होम पिचवर रोड शो झाला.

Oct 19, 2019, 11:15 AM IST
Ajit Pawar Press Conference And CM Fadanvis Road Show PT3M6S

मुंबई । अजित पवार यांची पत्रकार परिषद, मुख्यमंत्र्यांचा रोड शो

अजित पवार यांची पत्रकार परिषद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो

Oct 19, 2019, 11:10 AM IST

राणेंचा 'स्वाभिमान' भाजपमध्ये विलिन होणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश

कोकणातील ज्येष्ठ नेते नारायण राणे हे आज आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलिन करणार आहेत.

Oct 15, 2019, 07:54 AM IST

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, 'यासाठी आम्ही पवारसाहेबांवर टीका करतो'

'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, आम्ही पवारसाहेबांना का टार्गेट करतो

Oct 12, 2019, 11:26 PM IST
CM Devendra Fadnavis On Various Issue In Maharashtra Assembly Election PT8M34S

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस EXCLUSIVE

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस EXCLUSIVE

Oct 12, 2019, 03:05 PM IST

'शिवसेनेसोबतची कटुता संपवा'; मुख्यमंत्र्यांचा राणेंना सल्ला

मुख्यमंत्र्यांचा राणेंना मोलाचा सल्ला

Oct 11, 2019, 11:31 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संपत्ती जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Oct 4, 2019, 09:06 PM IST