मुख्यमंत्री

अवैध धंद्यांमुळेच राज्यात अत्याचाराच्या घटना : अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अवैध धंद्यांमुळेच राज्यात अत्याचाराच्या घटना घडल्याचे अण्णा यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.

Jul 27, 2016, 04:17 PM IST

राज्य पोलिसांची संघटनेबाबत नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या पोलिसांना मात्र आपलेच प्रश्न मांडण्यासाठी शासनदरबारी फेऱ्या माराव्या लागतात. दररोज पडणारा कामाचा ताण, कुटुंबीयांना देण्यात येणारा वेळ, ड्युट्यांचा प्रश्न, घरासंदर्भातील गहन प्रश्न, पदोन्नती तसेच बदल्या यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि राहणीमानावर होत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्यातील पोलिसांची संघटना निर्माण करण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. पावसाळी अधिवेशनानिमित्त नितेश राणे यांनी सोमवारी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र सुपूर्द केले.

Jul 25, 2016, 10:29 PM IST

लेहमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आज लेहमध्ये करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आलं. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा असून नागपुरातून हा पुतळा नेण्यात आला होता.

Jul 24, 2016, 10:02 PM IST

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी केलं पीडित कुटुंबियांचं सांत्वन

कोपर्डीतल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या पीडितेच्या कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री स्वतः आज कोपर्डीत आले होते. बारामतीहून मुख्यमंत्री कोपर्डीत दाखल झाले. तिथे त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.

Jul 24, 2016, 09:25 PM IST

आरोपी मंत्र्यांच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत उत्तर

आरोपी मंत्र्यांच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत उत्तर 

Jul 22, 2016, 04:52 PM IST

विधान भवनात राणे विरुद्ध मुख्यमंत्री जुगलबंदी

विधान भवनात राणे विरुद्ध मुख्यमंत्री जुगलबंदी

Jul 21, 2016, 06:16 PM IST

गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर

गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर 

Jul 20, 2016, 04:08 PM IST

नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांचे रोखठोक उत्तर

कोपर्डी  बलात्कारप्रकरणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर आज मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्ततर दिले. माझ्या कामाचं मूल्यमापन जनता करेल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंना जोरदार टोला हाणला. 

Jul 20, 2016, 03:59 PM IST

'राज्य सुजलाम् पांडुरंग करणार मग मुख्यमंत्री काय करणार?'

तब्बल दोन वर्षांनी विधीमंडळात आलेल्या नारायण राणेंनी कोपर्डीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि सरकारला धारेवर धरलं. 

Jul 19, 2016, 10:07 PM IST

कोपर्डी अत्याचारप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत भाषण

कोपर्डी अत्याचारप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत भाषण 

Jul 19, 2016, 05:53 PM IST

मुख्यमंत्री कोपर्डी ऐवजी मातोश्रीवर- धनंजय मुंडे

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना म्हटलं आहे, "कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना नागरिकांनी पकडले, पोलिसांनी नाही आणि मुख्यमंत्री कोपर्डीला गेले नाहीत, परंतु मातोश्रीवर मेजवाणीसाठी गेले".

Jul 19, 2016, 05:26 PM IST

'मातोश्रीवर जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोपर्डीला जायला वेळ नाही'

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीतल्या बलात्कार प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळात उमटले.

Jul 18, 2016, 07:34 PM IST

'राम शिंदेंबरोबरची ती व्यक्ती बलात्कारातील आरोपी नाही'

अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी विरोधकांनी केलेले आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत.

Jul 17, 2016, 07:59 PM IST