मुख्यमंत्री

पोलीस हल्यांवरून कदमांचा मुख्यमंत्र्यांना टोला

पोलीस हल्यांवरून कदमांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Sep 7, 2016, 08:02 PM IST

मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सवाच्या जनतेला शुभेच्छा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवसस्थानी गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. 

Sep 5, 2016, 09:40 PM IST

राज्यात सुख, शांती आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांचं गणरायाला साकडं

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवसस्थानी गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात आगमन झालं. 

Sep 5, 2016, 02:20 PM IST

मुख्यमंत्री हातात लिंबू घेऊन का फिरत होते?

कधी काळी अंधश्रद्धेचा जोरदार विरोध करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मैसूरच्या दौऱ्यात हातात लिंबू घेऊन फिरताना पाहिलं गेलं. 

Sep 2, 2016, 10:55 PM IST

'तर मी मंत्री झालो असतो'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलं. 

Sep 2, 2016, 09:01 PM IST

क्लस्टर रिडेव्हलपमेंट होणार, १० वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांना घरं मिळणार

 मुंबईतील म्हाडा वसाहती, संक्रमण शिबिरं, उपनगरातील जुन्या आणि भाडेकरू इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा स्पष्ट करणारं नवं गृहनिर्माण धोरण आज जाहीर करण्यात आलं. 

Sep 2, 2016, 07:38 PM IST

बाळासाहेबांवरून मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

बाळासाहेब ठाकरे मोठ्या मनाचे होते, अडचणीच्या काळात त्यांनी शत्रूला गाठले नाही.

Sep 1, 2016, 09:33 PM IST

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांसमोर भाजपला टोला

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांसमोर भाजपला टोला

Sep 1, 2016, 07:40 PM IST

मुंबई महापालिकेआधी भाजपचा उत्तर भारतीय मतांवर डोळा

मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेऊन भाजपानं उत्तर भारतीयांना चुचकारण्यास सुरूवात केली आहे.

Sep 1, 2016, 07:39 PM IST

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला दणका, २२ प्रकल्प केले रद्द

आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेले राज्यातील २२ जलविद्युत प्रकल्प रद्द करून देवेंद्र फडणवीस सरकारने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला आहे. 

Sep 1, 2016, 04:00 PM IST

वरळी पोलीस कॉलनीत मुख्यमंत्र्यांना महिलांचा घेराव

वरळी पोलीस कॉलनीत मुख्यमंत्र्यांना महिलांचा घेराव

Aug 31, 2016, 06:59 PM IST

देशात हागणादारीमुक्त शहरांसाठी महाराष्ट्राचा पहिला नंबर

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील पहिल्या १० हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या ५ शहरांचा समावेश असल्याचा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. सोबतच हे अभियान यशस्वीपणे राबविणाऱ्या राज्यातील यंत्रणेचंही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलंय. 

Aug 31, 2016, 06:09 PM IST

मुख्यमंत्र्यांनी आज अवयवदानाचा फॉर्म भरला

मुख्यमंत्र्यांनी आज अवयवदानाचा फॉर्म भरला. मुंबईत नरिमन पॉईंट येथे अवयवदानाविषयी जनजागृती कार्य़क्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी हा फॉर्म भरला. महारॅलीमध्ये नागरीक मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.

Aug 30, 2016, 11:33 PM IST

पवारांनी धोका ओळखला पाहिजे - मुख्यमंत्री

एटीएस विनाकारण मुस्लीम तरुणांना त्रास देत आहे, हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य चुकीच्या माहितीवर आधारित आहे. पवारांकडे योग्य माहिती नाही, असं माझं मत आहे. त्यांना योग्य माहिती पाठविण्यात येईल... असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटंलय. 

Aug 30, 2016, 10:29 PM IST