मुख्यमंत्री

मोदींपासून राजपर्यंत सगळे सोबत, राजकारण करू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

Apr 14, 2020, 08:07 PM IST

पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

मजुरांना गावी पाठवण्याबाबत झालेल्या चर्चेची गृहमंत्र्यांकडून ही माहिती

Apr 14, 2020, 07:44 PM IST

उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीचं काय होणार?

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला हा अडथळा

Apr 13, 2020, 06:54 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी महाराष्ट्र, आवाहनाला प्रतिसाद देत १९७ कोटींचे योगदान

महाराष्ट्रातील जनतेने मोठा आर्थिक निधी जमा केला 

Apr 12, 2020, 07:02 PM IST

Coronavirus : लॉकडाऊन पुढे ढकलण्याबाबत मोदी-मुख्यमंत्र्यामध्ये चर्चा

२१ दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता 

Apr 11, 2020, 07:18 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'या' प्रकरणामुळे नाराज

कोरोनाबाधित रूग्णांमध्ये वाढ 

Apr 10, 2020, 09:05 AM IST
Mumbai. Chief Minister Uddhav Thackeray will go to Legislative Council, MLA from the Governor's Quota PT2M30S

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार, राज्यापाल कोट्यातून आमदार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार, राज्यापाल कोट्यातून आमदार. राज्यपाल नियुक्तीच्या राष्ट्रवादीच्या दोन जागा रिक्त आहेत.

Apr 9, 2020, 02:35 PM IST

Corona : घर म्हणजे सुरक्षित गडकिल्ले; वाचा मुख्यमंत्र्यांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधला जनतेशी संवाद 

Apr 8, 2020, 02:30 PM IST
CM UDDHAV THACKERAY KEEP SOCIAL DISTANCE. PT2M41S

मुंबई | 'मातोश्री'च्या अंगणात कोरोना, मुख्यमंत्र्यांनी स्वत: चालवली कार

मुंबई | 'मातोश्री'च्या अंगणात कोरोना, मुख्यमंत्र्यांनी स्वत: चालवली कार

Apr 7, 2020, 11:15 PM IST

मातोश्रीवर तैनात १०० हून अधिक पोलीस क्वारंटाईन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या एका चहावाल्याला कोरोनाची लागण...

Apr 6, 2020, 10:12 PM IST

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा २ आठवडे आणखी लॉकडाऊन वाढवण्याचा सल्ला

तेलंगणामध्ये १४ एप्रिलनंतर ही लॉकडाऊन लागू राहण्याची शक्यता आहे.

Apr 6, 2020, 09:06 PM IST

लॉकडाऊन संपल्यानंतर गर्दी होणार नाही असे नियोजन करा – पंतप्रधान

पंतप्रधान मोदी यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद

Apr 2, 2020, 04:18 PM IST