मुख्यमंत्री

मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली, मुख्यमंत्री-दानवेंमध्ये ४ तास चर्चा

राज्यातल्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आलाय. 

Oct 15, 2018, 11:13 PM IST

मनोहर पर्रिकर विशेष विमानानं गोव्यात दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर विशेष विमानानं गोव्यामध्ये आणण्यात आलंय.

Oct 14, 2018, 05:14 PM IST

चंद्राबाबू नायडू यांना धर्माबाद न्यायालयाचा मोठा दिलासा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना धर्माबाद न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय.

Oct 12, 2018, 08:53 PM IST

कोणी मागणी केली म्हणून दुष्काळ जाहीर करता येत नाही - मुख्यमंत्री

७०० किलोमीटरचे रस्ते राज्य सरकार पूर्ण करेल - मुख्यमंत्री

Oct 10, 2018, 10:03 PM IST

'ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पायाही पडेन'

ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पायाही पडेन, असं विधान पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलंय.

Oct 5, 2018, 10:34 PM IST

महात्मा गांधीजी यांच्या तत्वावर चालण्याचं काम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गांधींचं तत्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही करत आहोत.

Oct 2, 2018, 10:06 PM IST

'संभाजी भिडेंवरील तक्रारी मागे घेण्यामागे मुख्यमंत्री'

संभाजी भिडेंविरोधातील सर्व तक्रारी मागे घेण्यात आल्यात. 

Oct 1, 2018, 09:06 AM IST

किल्लारी महाप्रलंयकारी भूकंपाला 25 वर्षे पूर्ण..मुख्यमंत्री, पवार एका व्यासपीठावर

३० सप्टेंबर १९९३... लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथं महाप्रलंयकारी भूकंप होऊन हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. याच दुर्घटनेला २५ वर्षे पूर्ण झालीत. भूकंपग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि १९९३ मधील तत्कालीन मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे किल्लारीत एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

Sep 30, 2018, 02:45 PM IST

उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार, अॅपलच्या मॅनेजरची गोळी झाडून हत्या

उत्तर प्रदेशमध्ये कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. गुंडाराज सुरु आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री योगी यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे...

Sep 29, 2018, 10:24 PM IST

अजित पवार संतापलेत, म्हणालेत मुख्यमंत्र्यांना गांभीर्यच नाही!

 राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी टीका केली आहे.

Sep 26, 2018, 09:42 PM IST

मुख्यमंत्र्यांची सूचना पोलीस विसरले...आणि 'वाट अडली'

व्हीआयपी संस्कृती आपल्याला मान्य नाही असं सांगत, मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी ट्वीटरवरून दिलगिरीही व्यक्त केली होती.

Sep 17, 2018, 10:24 PM IST

संजय निरुपम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, चर्चेला उधाण!

मुंबई कॉग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. 

Sep 17, 2018, 06:02 PM IST

भाजपमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव नाही-महाराष्ट्र गोमांतक पक्ष

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना एम्समध्ये दाखल केल्यामुळे गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला होता. तसंच नेतृत्व बदलाचीही चर्चा रंगली होती. 

Sep 16, 2018, 05:59 PM IST

'मनोहर पर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहणार'

मनोहर पर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहणार असल्याचं गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी स्पष्ट केलंय.

Sep 16, 2018, 05:20 PM IST