मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणवीसांकड़ून जनतेचा विश्वासघात? न्यायालयाची नोटीस

फडणवीसांची निवडणूक अपात्र ठरवण्याची मागणी 

Dec 13, 2018, 01:57 PM IST

आणखी देवांची जात सांगितली असती तर... अखिलेश यांचं योगींवर टीकास्त्र

पराभवातही विजय शोधणाऱ्या भाजपच्या पक्षनेत्यांची वक्तव्य पाहता आता त्याविषयी अनेकांनीच आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. 

Dec 13, 2018, 09:41 AM IST

'लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्यांना' आता बनायचंय 'गृहमंत्री'?

परळीतल्या गोपीनाथ गड येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात त्या बोलत होत्या

Dec 13, 2018, 09:05 AM IST

Assembly Elections 2018 : योगी म्हणतात, भाजपच्या पराभवास कारण की....

योगी आदित्यनाथांचं सारवासारवपूर्ण विश्लेषण

Dec 13, 2018, 07:27 AM IST

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसमध्ये 2 गट

कोण होणार राजस्थानचे मुख्यमंत्री?

Dec 12, 2018, 03:50 PM IST

...जेव्हा शिवराज सिंह वाजपेयींच्या शैलीत जनादेश स्वीकारतात!

 ज्या शैलीत शिवराज सिंह यांनी जनादेश स्वीकारल्याचं सांगितलं ते पाहून अनेकांना १९९६ च्या अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणाची आठवण झाली

Dec 12, 2018, 12:15 PM IST

कमलनाथ की ज्योतिरादित्य शिंदे... मध्य प्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री कोण?

सपा आणि बसपाच्या पाठिंब्यानंतर मध्यप्रदेशात काँग्रेसकडे बहुमताचा आकडा 

Dec 12, 2018, 11:30 AM IST

राजस्थानात गहलोत की पायलट : निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाची शर्यत

अशोक गहलोत आणि सचिन पायलट या दोघांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत सावध प्रतिक्रिया दिलीय

Dec 11, 2018, 11:39 AM IST

सचिन पायलट आहेत तरी कोण?

राजेश पायलट यांचा मुलगा सचिन पायलट यांना आज राजस्थानचं मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Dec 11, 2018, 09:47 AM IST

राज्यपालांसोबत मुख्यमंत्र्यांनी वाहिली बाबासाहेबांना आदरांजली

बाबासाहेबांच्या समतेच्या शिकवणीची आठवण

Dec 6, 2018, 10:40 AM IST

उद्धव ठाकरे राममंदिराबाबत पुन्हा आक्रमक, भाजपविरोध कायम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर निवडणुकीचे नगारे वाजवल्यानंतर आज पुन्हा राममंदिराबाबत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.  

Dec 4, 2018, 10:46 PM IST

VIDEO : दीर्घकाळानंतर पाहायला मिळाला मुख्यमंत्र्यांचा शायराना अंदाज

'माझ्यावर टीकेची करून कामना... विखे पाटील वाचतात सामना...'

Dec 1, 2018, 09:15 AM IST

अयोध्येच्या परिस्थितीवर सीएम योगींचा मोठा निर्णय? बोलावली तातडीची बैठक

विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना या दोन्ही संघटनांमध्ये राम मंदिराचा मुद्द्यावर अयोध्येत सुंदोपसुंदी

Nov 24, 2018, 09:43 AM IST

मुख्यमंत्र्यांवर लाल मिरचीपूड फेकून हल्ला, चष्माही तोडला

मुख्यमंत्र्यांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय

Nov 20, 2018, 04:25 PM IST