विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTनाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
Feb 19, 2019, 05:25 PM ISTयुतीवरुन छगन भुजबळ यांचा शिवसेनाला जोरदार चिमटा
शिवसेना - भाजप यांच्यात युतीचा घोषणा झाल्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेला टोकण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.
Feb 19, 2019, 05:13 PM ISTशिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार शिवजन्मोत्सव सोहळा
राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह
Feb 19, 2019, 09:19 AM ISTशोकसभेच्या परवानगीसाठी आलेल्या जवानाला बारामती पोलिसांची मारहाण
बारामतीत पोलिसांनी एका सीआरपीएफ जवानाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Feb 17, 2019, 07:16 PM ISTमुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंशी चर्चा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर पोहोचले आहेत. शिवसेना - भाजप युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री भेट घेणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेपुढे नमते घेतले आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आले होते की भाजपचा कोणताही केंद्रीय स्तरावरचा नेता शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी 'मातोश्री'वर जाणार नाही. आगामी निवडणुकीसाठी आता यापुढे जी काही चर्चा होईल ती केवळ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करतील. मात्र, आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट 'मातोश्री'वर पोहोचलेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात याचीच जोरदार चर्चा आहे.
Feb 14, 2019, 09:00 PM ISTआताची मोठी बातमी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर पोहोचले आहेत.
Feb 14, 2019, 08:23 PM ISTमुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू शरद पवारांच्या भेटीला
दिल्लीतील ६ जनपथ येथे दोघांमध्ये बैठक
Feb 12, 2019, 07:22 PM ISTमागण्या पूर्ण करुन घेणं आम्हाला चांगलंच जमतं, चंद्राबाबू नायडूंचा मोदींना इशारा
आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्या, या मागणीसाठी नायडू उपोषणावर
Feb 11, 2019, 12:01 PM IST
'मुख्यमंत्री फडणवीस राजीनामा देऊन विधानसभा बरखास्त करणार'
राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार?
Feb 8, 2019, 09:00 AM ISTकर्नाटकात कुमारस्वामी सरकार पुन्हा एकदा अडचणीत
काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांनी सरकारला अडचणीत आणण्याचा चंगच बाधलाय
Feb 6, 2019, 12:05 PM ISTदीदींच्या प. बंगालमध्ये योगींच्या रॅलीला परवानगी नाही
कार्यकर्त्यांमध्ये निराशा
Feb 3, 2019, 01:23 PM ISTमिटटी के सितारे : गरीब कुटुंबातील मुलांच्या प्रतिभेला मिळणार नवे व्यासपीठ
'मिटटी के सितारे' गरीब मुलांमधील संगीत प्रतिभेला योग्य दिशा देण्याचे काम करणारा देशातील पहिला रिऍलिटी शो
Feb 1, 2019, 12:23 PM ISTगृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात फोनवर बाचाबाची
राजनाथ सिंह यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर आणि भाजपच्या रॅलीनंतर झालेल्या हिंसेबाबत चिंता व्यक्त केली होती.
Jan 30, 2019, 12:15 PM ISTस्वत:च्या मुलांवर प्रेम असेल, तर मोदींना नव्हे 'आप'ला मतं द्या- अरविंद केजरीवाल
ते पुन्हा शाळांची बांधणी होण्याची कामं थांबवतील
Jan 29, 2019, 07:35 AM IST