मुख्यमंत्री

...तर उद्धव स्वत: महापौर पद झोळीत टाकतील, राऊतांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

'भाजपनं ठरवलं तर २४ तासांत मुंबईत भाजपचा महापौर बनवू शकतो' हे मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य शिवसेनेला चांगलंच झोंबलंय... त्यामुळे, अवघ्या काही तासांतच शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना शिवसेना स्टाईलनं प्रत्यूत्तर दिलंय. 

Oct 26, 2017, 11:40 PM IST

कर्जमाफीची आजची डेडलाईन चुकली; यादी कधी जाहीर होणार?

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची पोलखोल झाली आहे. कारण पात्र शेतकऱ्यांची यादी अजूनही जाहीर झालेली नाही.

Oct 26, 2017, 07:51 PM IST

सरकारच्या 'कथित' कर्जमाफीमागचं सत्य...

मुख्यमंत्र्यांचं शहर आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कर्जमाफीच्या रकमेचं नेमकं काय झालंय ते माहीत पडल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल... 

Oct 26, 2017, 06:53 PM IST

...त्या बाजार समित्या बरखास्त करणार, मुख्यमंत्र्यांचा सज्जड दम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांना रोखठोक इशारा दिलाय.

Oct 26, 2017, 06:45 PM IST

मुख्यमंत्र्यांनी केली विषबाधितांची विचारपूस

मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात कीटकनाशकाने विषबाधित रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली.

Oct 22, 2017, 04:01 PM IST

'कर्जमाफीच्या जाहिरातबाजीचा पैसा शेतकऱ्यांसाठी वापरा'

सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्याबाबत अभिनंदन. पण, कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून मते मागण्याचा उद्योग राजकीय शहाण्यांनी करू नये. तसेच, कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी कोटय़वधीची जाहिरातबाजी करण्यापेक्षा हा पैसाही शेतकऱ्यांच्याच कल्याणासाठी वापरा. किमान हजार कुटुंबांना त्यातून जगवता येईल, असा असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी मित्रपक्ष भाजपला लगावला आहे.

Oct 21, 2017, 09:09 AM IST

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच...?

दिवाळी संपेपर्यंत एसटी संपावर तोडगा निघण्याची शक्यता नाही.

Oct 19, 2017, 07:59 PM IST

राज्यभरात पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय प्रत्यक्षात उतरवला. सह्याद्री आतिथीगृहावर थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली. तर, राज्यातील इतर महत्त्वाची शहरे आणि जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रे वाटण्यात आली.

Oct 18, 2017, 06:41 PM IST

शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप

राज्य सरकारने अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफीची घोषणेची अंमलबजावणी केली. सह्याद्री अतिधथीगृहात झालेल्या कर्जमाफीच्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थींना कर्जवाटप करण्यात आले. 

Oct 18, 2017, 01:52 PM IST

'कर्जमाफी'च्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना निमंत्रणच नाही

'कर्जमाफी'च्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना निमंत्रणच नाही 

Oct 17, 2017, 08:51 PM IST