मुसळधार पाऊस

राज्यातील धरणांच्या पाणीस्थितीचा आढावा

नाही म्हणता म्हणता यंदा वरूनराजा महाराष्ट्रावर अधिकच प्रसन्न झाला. मध्ये मध्ये विश्रांती घेत का असेना पण, मुसळधार बरसू लागला. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. काही धरणे ओसंडून वाहात आहेत. तर, काही त्या मार्गावर आहे. म्हणूनच हा राज्यातील धरणांचा पाणी आढावा.

Sep 20, 2017, 01:23 PM IST

मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीलाही फटका

मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका हवाई वाहतुकीला देखील बसला आहे. नागपूरहून मंगळवारी रात्री निघालेली दोन ते तीन विमाने मुंबई विमानतळावर न उतरताच परत नागपुरात आली.

Sep 20, 2017, 01:05 PM IST

राज्यभरात कुठे कसा पाऊस?

मुंबईसह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून येत्या २४ तासात अतिवॄष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कालपासूनच असलेल्या पावसानं मुंबईत आता थोडीशी उसंत घेतली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.

Sep 20, 2017, 10:04 AM IST

मुंबईत पावसामुळे कुठे काय स्थिती?

मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून लोकस सेवा उशिराने सुरू आहे.

Sep 20, 2017, 09:43 AM IST