जळगावमध्ये मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2017, 03:32 PM ISTमुंबईत येत्या २४ तासात मुसळधार पावासाचा अंदाज
मुंबईत येत्या २४ तासात मुसळधार पावासाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. शिवाय मान्सूनच्या आगमनासाठीही पोषक वातावरण तयार होत असल्याचंही वेधशाळाने म्हटलंय.
Jun 10, 2017, 02:17 PM ISTमालेगावमध्ये मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 08:34 PM ISTनाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2017, 08:52 PM ISTसिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, शेतीचं मोठं नुकसान
जिल्ह्यातील बांदा परिसरात रात्री मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्री अचानक झालेल्या या पावसाने शेतीचे सुद्धा मोठं नुकसान झालं आहे. सुमारे तासभर हा वादळी पाऊस सुरू होता.
May 7, 2017, 01:17 PM ISTमुसळधार पावसामुळे लातूरमध्ये पूरपरिस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2016, 02:04 PM ISTनांदेडमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर
गेल्या पाच दिवसांत झालेल्या पावसानं नांदेड जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. गोदावरीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. नांदेड जिल्ह्यात तब्बल 96 टक्के पावसाची नोंद झाली झाली आहे.
Sep 26, 2016, 10:15 AM ISTमराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, लातूरमध्ये पूल गेला वाहून
लातूर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Sep 25, 2016, 07:07 PM ISTकोकणात पावसाचा धुमाकूळ, नारंगी, चोरद, जगबुडी नद्यांना पूर
पावसाने कोकणातील उत्तर रत्नागिरीमध्ये धुमाकूळ घातलाय. खेड आणि चिपळूण तालुक्याला पावसाने जोरदार झोडपून काढलं आहे. खेड येथील नारंगी, चोरद, जगबुडी या नद्यांना मोठा पूर आलाय.
Sep 23, 2016, 07:45 AM ISTसाताऱ्यात मुसळधार, कोयने काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मुसळधार पावसामुळे कोयना आणि कृष्णे काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Sep 17, 2016, 08:56 AM ISTयेत्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
येत्या 48 तासांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामानखात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
Sep 16, 2016, 10:17 AM ISTकोल्हापुरमध्ये पावसाची संततधार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2016, 02:46 PM ISTमुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2016, 01:55 PM ISTतिन्ही मार्गांवरची लोकल वाहतूक उशिराने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2016, 01:55 PM ISTजोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धीम्यागतीने
जोरदार पावसामुळे आज धावत्या मुंबईचा वेग मंदावला. गुरुवारच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पावसानं धुमाकूळ घातलाय.
Aug 5, 2016, 12:15 PM IST