मुस्लीम

लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर, काँग्रेस-तृणमूलचा विरोधानंतर सभात्याग

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. 

Jul 25, 2019, 08:25 PM IST

मुस्लिमांना डावलल्याचा आरोप, हा नेता काँग्रेसला देणार सोडचिठ्ठी?

एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसला गळती?

May 21, 2019, 01:34 PM IST

अयोध्येत सीता-राम मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन

मंदिर आणि मस्जिदच्या मुद्यानं तापलेल्या धरतीवर हिंदू-मुस्लीम एकतेचं अनोखं उदाहरण

May 21, 2019, 10:21 AM IST

आसाममध्ये रस्त्यावर नमाज पढण्यावरून सांप्रदायिक हिंसा, सेनेला पाचारण

जिल्हा प्रशासनानं दोन समुदायांच्या सदस्यांमध्ये झालेल्या हिेंसेनंतर सेनेच्या मदतीची मागणी केली होती

May 11, 2019, 08:22 AM IST

बाबरचं कृत्य बदलू शकत नाही, पण आपल्याला वाद सोडवायचाय - सर्वोच्च न्यायालय

इतिहासाची माहिती आम्हालाही आहे, न्यायालयानं सुनावलं

Mar 6, 2019, 01:02 PM IST

गैरसमज दूर करण्यासाठी हिंदूंसाठीही मशिदीची दारं खुली

मशीद आणि मुस्लिमांविषयी समाजात अनेक समज-गैरसमज आहेत...

Feb 11, 2019, 10:21 AM IST

फराहच्या पूजा करणाऱ्या मुलांच्या फोटोवर प्रश्नचिन्ह, मिळालं सडेतोड प्रत्यूत्तर...

फराह खानच्या तीन मुलांचा पूजा करतानाचा फोटो पाहून कट्टरतावादी सोशल मीडियावर तुटून पडले

Jan 2, 2019, 01:14 PM IST
Zee 24 Taas Vishesh 22nd Dec 2018. PT16M51S

मुंबई | झी २४ तास विशेष २२ [डिसेंबर २०१८ , हनुमान दलित होता की मुस्लीम ?

Zee 24 Taas Vishesh 22nd Dec 2018.
मुंबई | झी २४ तास विशेष २२ [डिसेंबर २०१८ , हनुमान दलित होता की मुस्लीम ?

Dec 22, 2018, 06:40 PM IST

VIDEO VIRAL : मेरठमधील विहिंपच्या राड्यानंतर पोलिसांचा विद्रूप चेहरा जगासमोर

विहिंप कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटकेनंतर पोलीस जीपमध्ये तरुणीला पोलिसांकडून मारहाण

Sep 26, 2018, 10:11 AM IST

काँग्रेस हा दुर्बल मुस्लिमांचा पक्ष - राहुल गांधी

'दैनिक इंकलाब'नं यासंदर्भातलं वृत्त प्रकाशित केलंय 

Jul 13, 2018, 10:59 AM IST

गीता श्लोक म्हटल्याने मुलीविरोधात फतवा

आलीया खान हिने एका स्पर्धेमध्ये गीता श्लोक म्हटले होते. याचा त्रास तिला सहन करावा लागला. 

Jan 4, 2018, 03:56 PM IST

मुस्लिम महिलांकडून गणपतीची आरती

मुंबईत एँटॉप हिल इथं आमदार तामिळ सेल्वन यांनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलं.

Sep 4, 2017, 02:36 PM IST

मराठा क्रांती मोर्चेकर्‍यांसाठी मुस्लिम बांधवांंनी केली मोफत अन्न-पाण्याची सोय !

आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी महाराष्ट्रभरातून आलेली मराठा जनता आज दक्षिण मुंबईत रस्स्त्यावर उतरली आहे. जसाजसा दिवस सरकत होता तसा मोर्चेकर्‍यांच्या उत्साहालाही उधाण येत होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि मुंबईच्या फास्ट जीवनशैलीचा स्पीड आणि स्पिरीट कायम राखत शांतपणे मराठा क्रांती मोर्च्यालादेखील सुरवात झाली. 

Aug 9, 2017, 03:14 PM IST