मुस्लीम

महिलांनी निवडणूक लढवू नये; मुस्लीम संघटनेचा अजब फतवा

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच 'मजिल्से सुरा उलेमा ए' या मुस्लीम संघटनेनं महिलांनी निवडणुका लढवू नये, असा अजब फतवा काढलाय. 

Oct 2, 2015, 11:21 AM IST

फोटो : असा गणेशोत्सव तुम्ही कुठेही पाहिला नसेल!

कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या जातीचे-धर्माचे-पंथाचे लोक मुंबईत गुण्यागोविंदानं नांदतात... हीच ओळख मुंबईनं आजवर जपलीय. यंदाच्या गणेशोत्सव आणि ईदच्या निमित्तानंही मुंबईची हीच ओळख पुन्हा एकदा ठसठशीतपणे समोर आलीय.

Sep 26, 2015, 06:26 PM IST

'नापाक' ए आर रहेमानविरुद्ध निघाला फतवा!

प्रसिद्ध म्युझिक कंम्पोझर ए. आर. रहेमान सध्या अडचणीत सापडलेत.  सिनेनिर्माते माजिद मजीदी यांच्या सिनेमाला संगीत दिल्यानंतर माजिद आणि रहेमान हे दोघेही 'नापाक' झाल्याचं एका सुन्नी मुस्लीम संघटनेनं म्हटलंय... तसंच त्यांच्याविरुद्ध एक फतवाही काढण्यात आलाय. 

Sep 11, 2015, 03:56 PM IST

भूमिपुत्रांशी दुश्मनी घ्याल तर माती खाल!

भूमिपुत्रांशी दुश्मनी घ्याल तर माती खाल!

Sep 10, 2015, 01:31 PM IST

मांसबंदीच्या निर्णयावर 'सामना'तून मोदी सरकारचा समाचार!

मुसलमानांप्रमाणे अल्पसंख्यांक म्हणवून घेत जैन बांधव त्याच धर्मांध मार्गानं जाणार असतील तर 'देव त्यांचं भलं करो...' अशा तीव्र शब्दात मांसबंदीच्या निर्णयावर 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका करण्यात आलीय. 

Sep 10, 2015, 12:52 PM IST

'गैर इस्लाम महिलांवर बलात्कार करणं इस्लामला मान्य'

इस्लाममध्ये इतर धर्माच्या स्त्रियांवर बलात्कार म्हणजे काही गुन्हा नव्हे...असं म्हणणं आहे दहशतवादी संघटना 'इसिस'चं.... आपल्या घृणास्पद आणि तितक्याच क्रूर कारवायासाठी नेहमीच धर्माचा आसरा घेणाऱ्या इसिसनं महिलांवर बलात्कार करणं हा इस्लाम धर्माचाच एक भाग असल्याचं म्हटलंय. 

Aug 14, 2015, 06:45 PM IST

मी मुस्लीम असल्याने मुंबईत घर नाकारले : मिसबाह

आपण गुजरातमधील मुस्लीम असल्याने मला मुंबईत वडाळा येथील एका उच्चभ्रू सोसायटीत घर नाकारण्यात आले, असा आरोप मिसबाह कादरी या तरुणीने केला आहे.

May 27, 2015, 01:05 PM IST

हिंदू कन्येचं मुस्लीम कुटुंबानं केलं कन्यादान

सध्या देशात काही जण धार्मिक, सांप्रदायिक तेढ, तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, मध्यप्रदेशच्या एका मुस्लीम कुटुंबानं मात्र एक अनोखं उदाहरण इतरांसमोर ठेवलंय. 

Jan 20, 2015, 03:44 PM IST

रमजान ईदचा सर्वत्र उत्साह

ईदचा चाँद काल नजरेला पडलाय. त्यामुळं आज देशभरात सर्वत्र रमजान ईदचा सण साजरा करण्यात येणार आहे. दिल्लीच्या फतेहपुरी मशिदीच्या शाही इमामांनी तशी घोषणा केलीय.

Jul 29, 2014, 07:37 AM IST

मराठा, मुस्लिम आरक्षणाचा मार्ग मोकळा

मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण मंत्रिमंडळाने घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयावर राज्यपालांनी स्वाक्षरी करून वटहुकूम जारी केला आहे.

Jul 9, 2014, 07:34 PM IST