मॅगी

मॅगीनंतर आता व्हिस्की, बिअर FSSAI च्या रडारवर

मॅगीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त अजिनोमोटो सापडल्यानंतर देशात अनेक राज्यांमध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आली. आता FSSAIच्या (भारतीय अन्न सुरक्षा मानदंड प्राधिकरण) रडारवर व्हिस्की, बिअर आली आहे. याची तपासणी करण्यात येणार आहे.

Jun 25, 2015, 04:49 PM IST

महाराष्ट्रात मॅगीवरील बंदी कायम

महाराष्ट्रात मॅगीवरील बंदी कायम असणार आहे. मॅगी आरोग्याला घातक असल्याचा सरकारी अहवाल जाहीर झाला. तसेच अन्य राज्यातही मॅगीवर बंदी घातल्यात आली आहे.

Jun 13, 2015, 12:02 PM IST

मॅगीवरील बंदी उठवण्यास हायकोर्टाचा नकार

मॅगीवरील बंदी उठवण्यास हायकोर्टाचा नकार

Jun 12, 2015, 07:01 PM IST

बंदीविरोधात नेस्लेची कोर्टात धाव, मॅगीचं भविष्य ठरणार?

मॅगी नूडल्सवर अन्न सुरक्षा व प्रमाणिकरण प्राधिकरणानं घातलेल्या बंदीविरोधात नेस्ले इंडियानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून न्यायालयीन हस्तक्षेपाची विनंती केली आहे. या बंदीसंदर्भात कोर्टानं योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नेस्लेनं केली आहे.

Jun 11, 2015, 06:13 PM IST

'आजच्या काळातील आई आळशी झालीय... म्हणून'

'आजच्या काळातील आई आळशी झालीय... म्हणून'

Jun 9, 2015, 06:02 PM IST

जाणून घ्या : 'त्या' मॅगीमागचं सत्य

देशभरात जिथं मॅगीच्या नावानं हा:हाकार माजलाय. तिथं काही दिवसांपासून सोशल मीडियावर योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली मॅगी आल्याचा फोटो वायरल होतोय. मात्र या फोटोमागचं सत्य वेगळंच आहे.

Jun 8, 2015, 09:51 AM IST

राज्यात आजपासून मॅगीवर बंदी

 मॅगीच्या सॅपलमध्ये तफावत आढळल्याने राज्यातील जनतेच्या आरोग्याचा विचार करून उद्यापासून राज्यभरात मॅगीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. 

Jun 5, 2015, 10:29 PM IST

महाराष्ट्रात 'मॅगी'ला क्लीन चीट

 देशभरात मॅगीवर संक्रांत आली असताना, महाराष्ट्रात मात्र मॅगीला चक्क क्लिन चीट मिळालीय. 

Jun 5, 2015, 08:30 PM IST

मॅगी भारतीय बाजारपेठेतून मागे घेणार : नेस्ले

दोन मिनिटांत बनणारी मॅगी भारतीय बाजारपेठेतून मागे घेण्यात येणार आहे. मॅगीबाबत देशभर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नेस्ले कंपनीनं हा निर्णय घेतलाय.

Jun 5, 2015, 09:11 AM IST

मॅगी बंदी: आरोग्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, उत्तराखंडमध्येही मॅगीवर बंदी

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मॅगीच्या वादावर चर्चेसाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. 

Jun 4, 2015, 01:05 PM IST