मॅच फिक्सिंग

`फिक्सिंग आमची संस्कृती`, अख्तरने काढली पाकची लक्तरं

क्रिकेटमध्ये फिक्सिंग करणं ही पाकिस्तानची संस्कृती असल्याचं धक्कादायक विधान पाकिस्तानी बॉलर शोएब अख्तरने केलंय. त्याच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानची क्रिकेट टीम चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Oct 7, 2012, 04:30 PM IST

हे तर मॅचफिक्सिंग- मुलायमसिंग यादव

संसदेत भाजपनं सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असला तरी दुसरीकडे मुलायम सिंहांनी मात्र विरोध दर्शवलाय. हे दोन्हा पक्षांना चर्चा नको असून हे सर्व काँग्रेस भाजपचं फिक्सिंग असल्याचा आरोप मुलायमसिंह यांनी केलाय.

Aug 30, 2012, 12:35 PM IST

टी-२० वर्ल्डकपमध्ये फिक्सिंग होणार?

क्रिकेट मॅचमधून फिक्सिंगचं भूत काही जाता जात नाही. श्रीलंकेत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्डकपमध्ये देखील फिक्सिंगचं संकट येण्याची शक्यता आहे. असंही म्हटलं जातं की, या गोष्टीसाठी दिल्ली पोलिसांनी एका महिलेला अटक देखील केली आहे

May 8, 2012, 01:08 PM IST

बॉलीवूड नटी नुपूर मेहता मॅच फिक्सिंगमध्ये?

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वर्ल्ड कपची सेमी फायनल मॅच फिक्स असल्याचा दावा लंडनच्या संडे टाईम्स या वृत्तपत्रानं केला होता. या वृत्तपत्रानं एका बॉलीवूड अभिनेत्रीचा फोटोही छापला होता. हा फोटो नुपूर मेहता या अभिनेत्रीचा असल्याचं उघड झालं आहे.

Mar 12, 2012, 11:19 PM IST

वर्ल्डकप इंडिया-पाक सेमीफायनल फिक्स होती!

30 मार्च 2011 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सेमी फायनलची मॅच फिक्स असल्याचा दावा लंडनच्या संडे टाईम्स या वृत्तपत्रानं केलं आहे. यामध्ये एका बॉलीवूडच्या अभिनेत्रीचं नाव असल्याचीही शक्यता वर्तविण्यात येते आहे.

Mar 11, 2012, 03:44 PM IST